सप्टेंबर १४
दिनांक
(१४ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
सप्टेंबर १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५७ वा किंवा लीप वर्षात २५८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
आठवे शतकसंपादन करा
अठरावे शतकसंपादन करा
- १७५२ - ब्रिटिश साम्राज्याने ग्रेगोरियन दिनदर्शिकेचा उपयोग सुरू केला व या वर्षातून ११ दिवस गाळले.
एकोणिसावे शतकसंपादन करा
- १८२९ - एड्रियानोपलचा तह - रशिया व ओट्टोमन साम्राज्यातील युद्ध संपुष्टात आले.
विसावे शतकसंपादन करा
- १९०१ - आठ दिवसांपूर्वीच्या खूनी हल्ल्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्लीचा मृत्यू. थियोडोर रूझवेल्ट राष्ट्राध्यक्षपदी.
- १९१७ - रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
- १९२३ - मिगेल प्रिमो दि रिव्हेरा स्पेनचा सर्वेसर्वा झाला.
- १९५९ - सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही सर्वप्रथम मानवनिर्मित वस्तू होती.
- १९६० - ओपेकची स्थापना.
- १९८२ - निवडणूकांमध्ये विजयी ठरलेल्या बशीर गमायेलची राष्ट्राध्यक्षपदी बसण्यापूर्वीच हत्या.
- १९९९ - किरिबाटी, नौरू व टोंगाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००० - मायक्रोसॉफ्टने आपल्या एम.एस.-डॉस या संगणकप्रणालीची शेवटची आवृत्ती (८.०) प्रकाशित केली. याचबरोबर विंडोज एम.ई. या प्रणालीचेही वितरण सुरू केले.
- २००३ - स्वीडनच्या जनतेने आपले चलन स्वीडीश क्रोना हेच प्रमाण ठेवले व युरोचा अस्वीकार केला.
- २००३ - एस्टोनियाच्या जनतेने युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.
जन्मसंपादन करा
- १८६८ - आर्थर सेकल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८४ - डेव्हिड स्मिथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८९५ - चार्ल्स मॅरियट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०५ - हर्बी वेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९११ - रॉबर्ट हार्वे, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९१३ - जॅकोबो आर्बेंझ, ग्वातेमालाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१६ - जेफ नोब्लेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - न्यालचंद शाह, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - गिल लँग्ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५६ - पॉल ऍलोट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - केप्लर वेसल्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - जेफ क्रोव, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - सलिया अहंगामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - रॉबिन सिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - आमिर सोहेल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- (इ.स.१९९९)-विनायक नवघरे.
मृत्यूसंपादन करा
- ५८५ - बिदात्सु, जपानी सम्राट.
- ७७५ - कॉन्स्टन्टाईन पाचवा, बायझेन्टाईन सम्राट.
- ७८६ - अल-हदी, खलिफा.
- ८९१ - पोप स्टीवन पाचवा.
- ११४६ - झेंगी, सिरियाचा राजा.
- ११६४ - सुटोकु, जपानी सम्राट.
- १५२३ - पोप एड्रियान सहावा.
- १७१२ - जियोव्हानी कॅसिनी, इटालियन खगोलतज्ञ.
- १८३६ - एरन बर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९०१ - विल्यम मॅककिन्ली, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३७ - टोमास मासारिक, चेकोस्लोव्हेकियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९६५ - जे.डब्ल्यु. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- २०११ - हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर १२ - सप्टेंबर १३ - सप्टेंबर १४ - सप्टेंबर १५ - सप्टेंबर १६ - सप्टेंबर महिना