स्वीडिश क्रोना
(स्वीडीश क्रोना या पानावरून पुनर्निर्देशित)
स्वीडिश क्रोना (स्वीडिश: svensk krona, स्वेन्स्क क्रोना ; लघुरूप: kr; चिन्ह: SEK ;) हे स्वीडनाचे इ.स. १८७३ सालापासून अधिकृत चलन आहे. स्वीडनाशिवाय फिनलंडातील ऑलंड द्वीपसमूह बेटांवरही यूरो या अधिकृत फिनिश चलनासोबत स्वीडिश क्रोना चालतो.
बाह्य दुवे
संपादन- स्वेरिगेस रिक्सबांक (स्वीडिश मजकूर)
- स्वीडिश बँकनोटा (कॅटलॉग व दालन) (इंग्लिश मजकूर)