२००६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १५वी आवृत्ती कतार देशाच्या दोहा शहरात १ ते १५ डिसेंबर, इ.स. २००६ दरम्यान भरवली गेली. १९७४ मध्ये तेहरान नंतर ह्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळणारे दोहा हे पश्चिम आशियामधील दुसरे शहर होते. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सर्व ४५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

१५वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर दोहा, कतार
भाग घेणारे संघ ४५
खेळाडू ९,५२०
खेळांचे प्रकार ३९
उद्घाटन समारंभ १ डिसेंबर
सांगता समारंभ १५ डिसेंबर
उद्घाटक शेख हमद बिन खलिफा अल थानी
प्रमुख स्थान खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
< २००२ २०१० >

सहभागी देश

संपादन

पदक तक्ता

संपादन
 
भारताच्या लिअँडर पेसने पुरुष दुहेरी टेनिसमध्ये महेश भूपतीसोबत सुवर्ण तसेच मिश्र दुहेरीमध्ये सानिया मिर्झासोबत देखील सुवर्णपदक मिळवले.
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  चीन १६५ ८८ ६३ ३१६
  दक्षिण कोरिया ५८ ५२ ८२ १९२
  जपान ५० ७१ ७८ १९९
  कझाकस्तान २३ २० ४२ ८५
  थायलंड १३ १५ २६ ५४
  इराण ११ १५ २२ ४८
  उझबेकिस्तान ११ १४ १५ ४०
  भारत १० १७ २६ ५३
  कतार १२ ११ ३२
१०   चिनी ताइपेइ १० २७ ४६
११   मलेशिया १७ १७ ४२
१२   सिंगापूर १२ २७
१३   सौदी अरेबिया १४
१४   ब्रुनेई २०
१५   हाँग काँग १२ ११ २९
१६   उत्तर कोरिया १६ ३१
१७   कुवेत १३
१८   फिलिपिन्स १९
१९   व्हियेतनाम १३ २३
२०   संयुक्त अरब अमिराती १०
२१   मंगोलिया १५
२२   इंडोनेशिया १४ २०
२३   सीरिया
२४   ताजिकिस्तान
२५   जॉर्डन
२६   लेबेनॉन
२७   म्यानमार ११
२८   किर्गिझस्तान
२९   इराक
३०   मकाओ
३१   पाकिस्तान
३२   श्रीलंका
३३   लाओस
३३   तुर्कमेनिस्तान
३५   नेपाळ
३६   अफगाणिस्तान
३६   बांगलादेश
३६   यमनचे प्रजासत्ताक
एकूण ४२८ ४२३ ५४२ १३९३

बाह्य दुवे

संपादन