ताजिकिस्तान राष्ट्रीय फुटबॉल संघ

(ताजिकिस्तान फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

ताजिकिस्तान फुटबॉल संघ (ताजिक: тими миллии Тоҷикистон; फिफा संकेत: TJK) हा मध्य आशियामधील ताजिकिस्तान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला ताजिकिस्तान सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १३६ व्या स्थानावर आहे. १९९१ सालापर्यंत सोव्हियेत संघाचा भाग राहिलेल्या ताजिकिस्तानने १९९४ पासून आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही.

ताजिकिस्तानचा ध्वज

बाह्य दुवे

संपादन