आशिया फुटबॉल मंडळ
(ए.एफ.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)
आशिया फुटबॉल मंडळ (Asian Football Confederation) हे आशिया खंडामधील ४६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचे मंडळ फिफाच्या जगभरातील सहा खंडीय मंडळांपैकी एक आहे. ह्या भागातील पुरूष व महिला फुटबॉल स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी ए.एफ.सी.वर आहे. दर चार वर्षांनी ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी.द्वारे आयोजित केली जाणारी प्रमुख स्पर्धा आहे.
ध्येय | द फ्युचर इज एशिया |
---|---|
स्थापना | ८ मे १९५४ |
प्रकार | आंतरराष्ट्रीय खेळ संघटना |
मुख्यालय | क्वालालंपूर, मलेशिया |
सदस्यत्व | ४० देश |
पालक संघटना | फिफा |
संकेतस्थळ | www.the-afc.com |
इस्रायल हा देश भौगोलिक दृष्ट्या आशियामध्ये असला तरीही तो युएफाचा सदस्य आहे तसेच ऑस्ट्रेलिया देश ओशनियामधील ओशनिया फुटबॉल मंडळाचा सदस्य नसून २००६ सालापासून ए.एफ.सी.मध्ये सहभाग घेतो आहे.
सदस्य
संपादनए..एफ.सी.मधील ४७ देश पाच क्षेत्रीय मंडळांमध्ये विभागले गेले आहेत.
पूर्व आशिया फुटबॉल मंडळसंपादन
|
दक्षिण आशिया फुटबॉल मंडळसंपादन
|
मध्य आशिया फुटबॉल मंडळसंपादन |
पश्चिम आशिया फुटबॉल मंडळसंपादन |