सिंगापूर फुटबॉल संघ

सिंगापूर फुटबॉल संघ (मलाय: Pasukan bola sepak kebangsaan Singapura; फिफा संकेत: SIN) हा आग्नेय आशियामधील सिंगापूर देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला सिंगापूर सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १५७ व्या स्थानावर आहे. सिंगापूरने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. सिंगापूर १९८४ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेमध्ये खेळला व त्याने तेथे सातवा क्रमांक मिळवला.

बाह्य दुवेसंपादन करा