कुवेत राष्ट्रीय फुटबॉल संघ

(कुवेत फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

कुवेत फुटबॉल संघ (अरबी: منتخب الكويت لكرة القدم‎‎‎; फिफा संकेत: KUW) हा पश्चिम आशियामधील कुवेत देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला कुवेत सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १२७ व्या स्थानावर आहे. कुवेतने १९८२ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती परंतु तो पहिल्याच फेरीत पराभूत झाला. कुवेत आजवर १० ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व त्याने १९८० सालचे विजेतेपद मिळवले होते.

कुवेतचा ध्वज

आशिया चषक प्रदर्शन संपादन

वर्ष निकाल
  1956 सहभाग नाही
  1960
  1964
  1968 माघार
  1972 साखळी फेरी
  1976 उपविजयी
  1980 विजेते
  1984 तिसरे स्थान
  1988 साखळी फेरी
  1992 पात्रता नाही
  1996 चौथे स्थान
  2000 उपांय्तपूर्व फेरी
  2004 साखळी फेरी
     2007 पात्रता नाही
  2011 साखळी फेरी
  2015 साखळी फेरी

बाह्य दुवे संपादन