१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक

१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची दहावी आवृत्ती संयुक्त अरब अमिराती देशामध्ये ४ ते २१ डिसेंबर इ.स. १९९६ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील बारा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान संयुक्त अरब अमिरातीला हरवून सौदी अरेबियाने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली.

१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक
Asian Cup U.A.E. 1996
كأس الأمم الآسيوية لكرة القدم 1996
स्पर्धा माहिती
यजमान देश संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
तारखा ४ डिसेंबर२१ डिसेंबर
संघ संख्या १२
स्थळ ३ (३ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया (३ वेळा)
उपविजेता संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
इतर माहिती
एकूण सामने २६
एकूण गोल ८० (३.०८ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ४,४८,००० (१७,२३१ प्रति सामना)

यजमान शहरे

संपादन