सर्बिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

(सर्बिया फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

सर्बिया फुटबॉल संघ (सर्बियन: Фудбалска репрезентација Србије) हा सर्बिया देशाचा पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ २००६ सालापासून सर्बिया ह्या नावाने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळत असला तरीही फिफायुएफाच्या नोंदीमध्ये सर्बियाला युगोस्लाव्हियासर्बिया आणि माँटेनिग्रो ह्या संघांचा थेट व एकमेव वारसदार मानले जाते.

सर्बिया
सर्बिया
टोपणनाव Orlovi
(गरूड)
राष्ट्रीय संघटना सर्बिया फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
कर्णधार ब्रानिस्लाव इवानोविच
सर्वाधिक सामने देयान स्तांकोविच (१०३)
सर्वाधिक गोल स्त्येपान बोबेक (३८)
प्रमुख स्टेडियम रेड स्टार स्टेडियम, बेलग्रेड
फिफा संकेत SRB
फिफा क्रमवारी उच्चांक १७ (जुलै २००७)
फिफा क्रमवारी नीचांक ५५ (ऑक्टोबर २००४)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया 7–0 युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हियाचे राजतंत्र
(अँटवर्प, बेल्जियम; २८ ऑगस्ट १९२०)
सर्वात मोठा विजय
युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया 10–0 व्हेनेझुएला Flag of व्हेनेझुएला
(कुरितिबा, ब्राझील; १४ जून १९७२
सर्वात मोठी हार
चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया 7–0 युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हियाचे राजतंत्र
(अँटवर्प, बेल्जियम; २८ ऑगस्ट १९२०)
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे 7–0 युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हियाचे राजतंत्र
(पॅरिस, फ्रान्स; २६ मे १९२४)
चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया 7–0 युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हियाचे राजतंत्र
(प्राग, चेकोस्लोव्हाकिया; २८ ऑक्टोबर १९२५)
फिफा विश्वचषक
पात्रता ११ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन चौथा क्रमांक १९३०, १९६२
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ५ (प्रथम १९६०)
सर्वोत्तम प्रदर्शन उपविजेते १९६०, १९६८
ऑलिंपिक पदक माहिती
पुरुष फुटबॉल
ऑलिंपिक स्पर्धा
रौप्य १९४८ लंडन संघ
रौप्य १९५२ हेलसिंकी संघ
रौप्य १९५६ मेलबर्न संघ
सुवर्ण १९६० रोम संघ
कांस्य १९८४ लॉस एंजेल्स संघ

सर्बियाने आजवर ११ (सर्बिया ह्या नावाने केवळ १) फिफा विश्वचषकांमध्ये पात्रता मिळवली व दोनदा उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यास सर्बियाला अपयश आले.

बाह्य दुवे

संपादन