ब्रानिस्लाव इवानोविच

ब्रानिस्लाव इवानोविच (सर्बियन सिरिलिक: Бранислав Ивановић;) ( २२ फेब्रुवारी, इ.स. १९८४) हा सर्बियाचा फुटबॉल खेळाडू आहे. हा सध्या चेल्सी कडून खेळतो.

ब्रानिस्लाव इवानोविच
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावब्रानिस्लाव "बेन" इवानोविच
जन्मदिनांक२२ फेब्रुवारी, १९८४ (1984-02-22) (वय: ४०)
जन्मस्थळस्रेम्स्का मित्रोविका
, युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक
उंची१.८८m
मैदानातील स्थानबचावपटू
क्लब माहिती
सद्य क्लबचेल्सी
क्र
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
२००८-चेल्सी 0१०७ (८)
राष्ट्रीय संघ
२००६-सर्बियाचा ध्वज सर्बिया
0४९ (६)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २२ मे २०१२.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २२ मे २०१२

२१ एप्रिल, २०१३ रोजी लिव्हरपूल एफ.सी.विरुद्ध खेळत असताना लिव्हरपूलचा खेळाडू लुइस सुआरेझ इवानोविचला दंडावर चावला. त्याबद्दल सुआरेझवर दहा सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती.

बाह्य दुवे संपादन