चेल्सी एफ.सी.
चेल्सी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Chelsea Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०५ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर ४ प्रीमियर लीग अजिंक्यपदे, ७ एफ.ए. कप स्पर्धा जिंकलेला चेल्सी हा इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो. २०११-१२ च्या हंगामात युएफा चॅंपियन्स लीगमध्ये चेल्सीने बायर्न म्युनिकला हरवून अजिंक्यपद प्रथमच पटकावले.
चेल्सी | |||
पूर्ण नाव | चेल्सी फुटबॉल क्लब | ||
---|---|---|---|
टोपणनाव | द ब्ल्यूज | ||
स्थापना | १० मार्च १९०५ ११२ वर्षापूर्वी | ||
मैदान | स्टॅमफोर्ड ब्रिज हॅमरस्मिथ व फुलहॅम, ग्रेटर लंडन, इंग्लंड (आसनक्षमता: ४१,६३१[१]) | ||
मालक | रोमन अब्रामोविच | ||
व्यवस्थापक | ॲंटोनियो कोन्टे | ||
लीग | प्रीमियर लीग | ||
२०११-१२ | ६वा | ||
|
खेळाडूसंपादन करा
२१ फेब्रुवारी २०१७ रोजी.
|
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
संदर्भसंपादन करा
- ^ "स्टेडियम Layout". chelseafc.com. २१ जानेवारी २००७ रोजी पाहिले.