देयान स्तांकोविच
सर्बियन फुटबॉल व्यवस्थापक आणि माजी खेळाडू
देयान स्तांकोविच (सर्बियन सिरिलिक: Дејан Станковић; ११ सप्टेंबर १९७८) हा सर्बियाचा निवृत्त फुटबॉल खेळाडू आहे. २०११ सालापर्यंत स्तांकोविच सर्बिया फुटबॉल संघाचा कर्णधार होता. १३ जून २०१० रोजी युगोस्लाव्हिया, साचा:देश माहिती सर्बिया आणि मॉंटेनिग्रो व सर्बिया ह्या तीन वेगळ्या देशांसाठी फिफा विश्वचषकामध्ये सहभाग घेणारा स्तांकोविच हा जगातील पहिला फुटबॉल खेळाडू बनला.
वैयक्तिक माहिती | |||
---|---|---|---|
जन्मदिनांक | ११ सप्टेंबर, १९७८ | ||
जन्मस्थळ | बेलग्रेड, युगोस्लाव्हिया | ||
मैदानातील स्थान | मिडफील्डर | ||
व्यावसायिक कारकीर्द* | |||
वर्षे | क्लब | सा (गो)† | |
१९९८-२००४ २००४-२०१३ | लाझियो इंटर मिलान | २३१ (२९) १३७ (२२) | |
राष्ट्रीय संघ‡ | |||
१९९८-२०१३ | सर्बिया | १०३ (१५) | |
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जाने २०१३. † खेळलेले सामने (गोल). |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत