कझाकस्तान फुटबॉल संघ
कझाकस्तान फुटबॉल संघ फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कझाकस्तानचे प्रतिनिधित्व करतो.
![]() |
कझाकस्तान फुटबॉल फेडरेशनच्या स्वामित्वाखालच्या या संघाने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना जून १, इ.स. १९९२ रोजी तुर्कमेनिस्तान विरुद्ध खेळला.
कृपया राष्ट्रीय फुटबॉल संघ-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |