डेन्मार्क राष्ट्रीय फुटबॉल संघ

(डेन्मार्क फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

डेन्मार्क फुटबॉल संघ हा डेन्मार्क देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. डेन्मार्कने आजवर ४ फिफा विश्वचषकांमध्ये तर ८ युएफा यूरो स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. १९९२ सालची यूरो ही डेन्मार्कने आजवर जिंकलेली एकमेव प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. उन्हाळी ऑलिंपिकमध्ये डेन्मार्क संघाला आजवर ३ सुवर्ण तर एक कांस्य पदक मिळाले आहे.

डेन्मार्क
डेन्मार्क
टोपणनाव डेनिश डायनामाइट, ओल्सेन-बॅंडेन (ओल्सेनची टोळी)
राष्ट्रीय संघटना डेन्मार्क फुटबॉल राष्ट्रीय संघटन
(Dansk Boldspil-Union)
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
मुख्य प्रशिक्षक डेन्मार्क मॉर्टन ओल्सेन, (इ.स. २०००-)
कर्णधार डॅनियल एगर
सर्वाधिक सामने पीटर श्मायकेल (१२९)
सर्वाधिक गोल पौल नील्सन (५२)
प्रमुख स्टेडियम पार्कन मैदन
फिफा संकेत DEN
सद्य फिफा क्रमवारी
फिफा क्रमवारी उच्चांक(मे १९९७)
फिफा क्रमवारी नीचांक ३८ (मार्च २००९)
सद्य एलो क्रमवारी २०
एलो क्रमवारी उच्चांक(१९१२-१९२०)
एलो क्रमवारी नीचांक ६५ (मे १९६७)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ९ - ० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
(लंडन, इंग्लंड; ऑक्टोबर १९, इ.स. १९०८)
सर्वात मोठा विजय
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क १७ - १ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
(लंडन, इंग्लंड; ऑक्टोबर २२, इ.स. १९०८)
सर्वात मोठी हार
जर्मनीचा ध्वज जर्मनी ८ - ० डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
(ब्रेस्लाउ, जर्मनी; मे १६, इ.स. १९३७)
फिफा विश्वचषक
पात्रता ४ (प्रथम: १९८६)
सर्वोत्तम प्रदर्शन उपउपांत्य फेरी, १९९८
युएफा यूरो
पात्रता ८ (प्रथम १९६४)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९९२
ऑलिंपिक पदक माहिती
पुरूष फुटबॉल
रौप्य १९०८ लंडन  
रौप्य १९१२ स्टॉकहोम  
कांस्य १९४८ लंडन  
रौप्य १९६० रोम  


युरो २०१२

संपादन
युएफा यूरो २०१२ गट ब
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
  जर्मनी +३
  पोर्तुगाल +१
  डेन्मार्क -१
  नेदरलँड्स -३


बाह्य दुवे

संपादन