इरिट्रिया फुटबॉल संघ

इरिट्रिया फुटबॉल संघ (फिफा संकेत: ERI) हा पूर्व आफ्रिकामधील इरिट्रिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला इरिट्रिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये २०३व्या स्थानावर आहे. आजवर इरिट्रिया एकाही फिफा विश्वचषक अथवा आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.

बाह्य दुवेसंपादन करा