आफ्रिकन फुटबॉल मंडळ

(सी.ए.एफ. या पानावरून पुनर्निर्देशित)

आफ्रिकन फुटबॉल मंडळ (संक्षिप्त: सी.ए.एफ.) ही आफ्रिका खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक नियंत्रण संस्था आहे. सध्या आफ्रिकेतील ५६ देशांचे फुटबॉल संघ सी.ए.एफ.चे सदस्य आहेत.

आफ्रिकन फुटबॉल मंडळ
Confederation of African Football (इंग्रजी)
Confédération Africaine de Football (फ्रेंच)
الإتــحــاد الأفــريــقــي لــكــرة الـقـدم (अरबी)
Confederation of African Football member associations map.svg
लघुरूप सी.ए.एफ.(CAF)
स्थापना १९५७
प्रकार क्रीडा संघ
मुख्यालय कैरो, इजिप्त
सदस्यत्व
५६ देश
पालक संघटना
फिफा
संकेतस्थळ CAF.com

सदस्य संघसंपादन करा

५४ स्थायी सदस्यसंपादन करा

२ अतिरिक्त सदस्यसंपादन करा

आयोजित केल्या जाणा़ऱ्या स्पर्धासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ South Sudan admitted as a member of CAF, SuperSport.com, Retrieved 10 February 2012.