कैरो ही इजिप्तची राजधानी आणि त्या देशातले तसेच आफ्रिकी खंडातले सगळ्यात मोठे शहर आहे. क्षेत्रफळानुसार ते जगातील १६ वे मोठे शहर आहे. नाइल नदीच्या खोऱ्याजवळ असलेले हे शहर इ.स. ९६९ मध्ये वसवले गेले. १००० मिनारांचे शहर ह्या टोपण नावाने ओळखले जाणारे कैरो फार पूर्वीपासून आसपासच्या प्रदेशांचे राजकीय व सामाजिक केंद्र आहे.

कैरो
القـــاهــرة al-Qāhira
इजिप्त देशाची राजधानी


कैरो is located in इजिप्त
कैरो
कैरो
कैरोचे इजिप्तमधील स्थान

गुणक: 30°03′N 31°22′E / 30.050°N 31.367°E / 30.050; 31.367

देश इजिप्त ध्वज इजिप्त
क्षेत्रफळ २१४ चौ. किमी (८३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ६७,५८,५८१
  - घनता ३१,५८२ /चौ. किमी (८१,८०० /चौ. मैल)
http://www.cairo.gov.eg/C15/C8/EHome/default.aspx