क्रोएशिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

(क्रोएशिया फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रोएशिया फुटबॉल संघ हा फुटबॉल खेळात क्रोएशिया देशाचे प्रतिनिधित्व करतो. झाग्रेबस्प्लिट येथून आपले यजमान सामने खेळणाऱ्या क्रोएशियाने आजवर ३ फिफा विश्वचषक व ४ युरोपियन अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
राष्ट्रीय संघटना क्रोएशिया फुटबॉल फेडरेशन (Hrvatski nogometni savez)
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
फिफा संकेत CRO
सद्य फिफा क्रमवारी
फिफा क्रमवारी उच्चांक(जानेवारी १९९९)
फिफा क्रमवारी नीचांक १२५ (मार्च १९९४)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
क्रोएशिया क्रोएशिया ४–० स्वित्झर्लंड Flag of स्वित्झर्लंड
(झाग्रेब, युगोस्लाव्हिया; २ एप्रिल १९४०)[१]
क्रोएशिया क्रोएशिया २–१ अमेरिका Flag of the United States
(झाग्रेब, युगोस्लाव्हिया; १७ ऑक्टोबर १९९०)
सर्वात मोठा विजय
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया ७–० ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
(झाग्रेब, क्रोएशिया; ६ जून १९९८)
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया ७–० आंदोरा Flag of आंदोरा
(झाग्रेब, क्रोएशिया; ७ ऑक्टोबर २००६)
सर्वात मोठी हार
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५-१ क्रोएशिया Flag of क्रोएशिया
(लंडन, इंग्लंड; ९ सप्तेंबर २००९)
फिफा विश्वचषक
पात्रता ३ (प्रथम: १९९८)
सर्वोत्तम प्रदर्शन तिसरे स्थान, १९९८
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ४ (प्रथम १९९६)
सर्वोत्तम प्रदर्शन उपांत्यपूर्व फेरी, १९९६२००८

बाह्य दुवे

संपादन