युएफा युरो २००८ किंवा युरो २००८ ही १३वी युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा होती. दर चार वर्षांनी युरोपमधील देश ही स्पर्धा खेळतात. २००८ची स्पर्धा ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये जून ७, इ.स. २००८ ते जून २९, इ.स. २००८ दरम्यान खेळण्यात आली. व्हियेनाच्या अर्न्स्ट हॅपल स्टेडीयॉनमध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात स्पेनने जर्मनीला १-० ने हरवून अंजिक्यपद मिळवले. १९९६ च्या जर्मन संघानंतर स्पेनचा हा संघ एकही सामना न हरता अजिंक्यपद मिळवलेला पहिला संघ होता.

युएफा यूरो २००८
युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद २००८
(Fußball-Europameisterschaft 2008)
युएफा यूरो २००८ अधिकृत चिन्ह
स्पर्धा माहिती
यजमान देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
तारखा जून ७जून २९
संघ संख्या १६
स्थळ ८ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता स्पेनचा ध्वज स्पेन (2 वेळा)
उपविजेता जर्मनीचा ध्वज जर्मनी
इतर माहिती
एकूण सामने ३१
एकूण गोल ७७ (२.४८ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ११,४०,९०२ (३६,८०३ प्रति सामना)
सर्वाधिक गोल स्पेन डेव्हिड व्हिया (४ गोल)

मैदान संपादन

वियेना क्लागेनफुर्ट साल्झबुर्ग इन्सब्रुक
अर्न्स्ट-हॅपल-स्टेडियोन हायपो-अरेना वाल्स सीजेहाइम स्टेडीयोन तिवोली नु
आसनाक्षमता: ५३,००८ आसनाक्षमता: ३२,००० आसनाक्षमता: ३०,००० आसनाक्षमता: ३०,०००
       
 
बासेल बर्न जिनिव्हा झुरिक
सेंट जकोब-पार्क स्टेड दे सुइसे स्टेड दे जिनिव्हा लेत्जिग्रुंड
आसनाक्षमता: ४२,५०० आसनाक्षमता: ३२,००० आसनाक्षमता: ३२,००० आसनाक्षमता: ३०,०००
       

पात्र देश संपादन

देश पात्रता दिनांक पात्र आधीच्या स्पर्धा
  ऑस्ट्रिया ००यजमान देश ००डिसेंबर १२ २००२ (पदार्पण )
  स्वित्झर्लंड ०१यजमान देश ०१डिसेंबर १२ २००२ (१९९६, २००४)
  पोलंड ०२गट अ विजेता ०९नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (पदार्पण )
  पोर्तुगाल ०३गट अ उपविजेता १४नोव्हेंबर २१ इ.स. २००७ ४ (१९८४, १९९६, २०००, २००४)
  इटली ०४गट ब विजेता ०६नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९६८, १९८०, १९८८, १९९६, २०००, २००४)
  फ्रान्स ०५गट ब उपविजेता ०७नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९६०, १९८४, १९९२, १९९६, २०००, २००४)
  ग्रीस ०६गट क विजेता ०३ऑक्टोबर १७ इ.स. २००७ (१९८०, २००४)
  तुर्कस्तान ०७गट क उपविजेता १२नोव्हेंबर २१ इ.स. २००७ (१९९६, २०००)
  चेक प्रजासत्ताक ०८गट ड विजेता ०५ऑक्टोबर १७ इ.स. २००७ (१९६०, १९७६, १९८०, १९९६, २०००, २००४)
  जर्मनी ०९गट ड उपविजेता ०२ऑक्टोबर १३ इ.स. २००७ ९ (१९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४)
  क्रोएशिया १०गट इ विजेता ०८नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९९६, २००४)
  रशिया ११गट इ उपविजेता १५नोव्हेंबर २१ इ.स. २००७ ८ (१९६०, १९६४, १९६८, १९७२, १९८८, १९९२, १९९६, २००४)
  स्पेन १२गट फ विजेता ११नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९६४, १९८०, १९८४, १९८८, १९९६, २०००, २००४)
  स्वीडन १३गट फ उपविजेता १३नोव्हेंबर २१ इ.स. २००७ (१९९२, २०००, २००४)
  रोमेनिया १४गट ग विजेता ०४ऑक्टोबर १७ इ.स. २००७ (१९८४, १९९६, २०००)
  नेदरलँड्स १५गट ग उपविजेता १०नोव्हेंबर १७ इ.स. २००७ (१९७६, १९८०, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४)
 
सहभागी देश
ठळक अंक विजेता संघ दर्शवतो

संघ संपादन

निकाल संपादन

गट विभाग संपादन

गट अ संपादन

संघ सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ. गु.
  पोर्तुगाल +२
  तुर्कस्तान
  चेक प्रजासत्ताक −२
  स्वित्झर्लंड
जून ७ इ.स. २००८
स्वित्झर्लंड   ० – १   चेक प्रजासत्ताक
पोर्तुगाल   २ – ०   तुर्कस्तान
जून ११ इ.स. २००८
चेक प्रजासत्ताक   १ – ३   पोर्तुगाल
स्वित्झर्लंड   १ – २   तुर्कस्तान
जून १५ इ.स. २००८
स्वित्झर्लंड   २ – ०   पोर्तुगाल
तुर्कस्तान   ३ – २   चेक प्रजासत्ताक

गट ब संपादन

संघ सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ. गु.
  क्रोएशिया +३
  जर्मनी +२
  ऑस्ट्रिया −२
  पोलंड −३
जून ८ इ.स. २००८
ऑस्ट्रिया   ० – १   क्रोएशिया
जर्मनी   २ – ०   पोलंड
जून १२ इ.स. २००८
क्रोएशिया   २ – १   जर्मनी
ऑस्ट्रिया   १ – १   पोलंड
जून १६ इ.स. २००८
पोलंड   ० – १   क्रोएशिया
ऑस्ट्रिया   ० – १   जर्मनी

गट क संपादन

संघ सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ. गु.
  नेदरलँड्स +८
  इटली −१
  रोमेनिया −२
  फ्रान्स −५
जून ९ इ.स. २००८
रोमेनिया   ० – ०   फ्रान्स
नेदरलँड्स   ३ – ०   इटली
जून १३ इ.स. २००८
इटली   १ – १   रोमेनिया
नेदरलँड्स   ४ – १   फ्रान्स
जून १७ इ.स. २००८
नेदरलँड्स   २ - ०   रोमेनिया
फ्रान्स   ० - २   इटली

गट ड संपादन

संघ सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ. गु.
  स्पेन +५
  रशिया
  स्वीडन −१
  ग्रीस −४
जून १० इ.स. २००८
स्पेन   ४ – १   रशिया
ग्रीस   ० – २   स्वीडन
जून १४ इ.स. २००८
स्वीडन   १ – २   स्पेन
ग्रीस   ० – १   रशिया
जून १८ इ.स. २००८
ग्रीस   १ – २   स्पेन
रशिया   २ – ०   स्वीडन

नोक आउट फेरी संपादन

उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
जून १९ - बासेल        
   पोर्तुगाल  २
जून २५ - बासेल
   जर्मनी    
   जर्मनी  
जून २० - वियेना
     तुर्कस्तान  २  
   क्रोएशिया  १ (१)
जून २९ - वियेना
   तुर्कस्तान  १ (३)  
   जर्मनी  ०
जून २१ - बासेल
     स्पेन  
   नेदरलँड्स  1
जून २६ - वियेना
   रशिया  3  
   रशिया  ०
जून २२ - वियेना
     स्पेन  ३  
   स्पेन  ० (४)
   इटली  ० (२)  

उपांत्य पूर्व फेरी संपादन




    पेनाल्टी  
व्हिया  
कॅझोर्ला  
सेना  
गुइझा  
फाब्रेगास  
४ – २   ग्रोसो
  दी रॉसी
  कॅमोरानेसी
  दी नताल
 

उपांत्य फेरी संपादन


अंतिम सामना संपादन

बाह्य दुवे संपादन


गट अ गट ब गट क गट ड
नॉकआउट फेरी अंतिम सामना
युएफा यूरो २००८ अधिक माहिती
पात्रता गुणांकन संघ कार्यक्रम डिसिप्लिनरी
अधिकारी बातमी प्रक्षेपण प्रायोजक माहिती
उपांत्य फेरी
जर्मनीतुर्कस्तानरशियास्पेन
उपांत्य पूर्व फेरीतून बाद
क्रोएशियाइटलीनेदरलँड्सपोर्तुगाल
गट विभागतून बाद

चेक प्रजासत्ताकस्वित्झर्लंडऑस्ट्रियापोलंडफ्रान्सरोमेनियाग्रीसस्वीडन