ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


अधिकार आणि कर्तव्य संपादन

   
पंच खेळाडूंना सामन्यात बंदी घालण्या साठी किंवा शिस्तभंग माहिती देण्यासाठी पिवळे कार्ड व लाल कार्ड सोबत ठेवत आहे.

पंचाचे अधिकार व कर्तव्य नियमांनुसार खालील प्रकारे आहेत.[१]

अधिकार

 • नियमांचा भंग झाल्यास सामना थांबवणे, निलंबित करणे किंवा रद्द करणे;
 • बाह्य दखलंदाजी झाल्यास सामना थांबवणे, निलंबित करणे किंवा रद्द करणे;
 • एखादा खेळाडू जबर जखमी झाल्यास, फुटबॉल मैदानाच्या बाहेर नेई पर्यंत सामना थांबवणे;
 • एखादा खेळाडू थोडा जखमी असल्यास, चेंडू मैदानाच्या बाहेर जाई पर्यंत सामना चालू ठेवणे;
 • जर एका संघा विरुद्ध नियम भंग झाला असेल व सामना चालू राहिल्याने त्या संघाचा फायदा होणार असेल तर सामना न थांबवता चालू ठेवणे;
 • नियम भंग करणाऱ्या खेळाडूला शिक्षा करणे;
 • संघ अधिकारी जर नियमांनुसार वागत नसतील तर त्यांना मैदानाच्या बाहेर काढणे.

कर्तव्य

 • स्पर्धेचे नियम राखणे;
 • सामना सहाय्यक पंच व गरज पडल्यास चौथ्या अधिकाऱ्याच्या सहाय्याने सुरळीत पार पाडणे;
 • ensuring that any ball used meets the requirements of Law 2;
 • ensuring that the players' equipment meets the requirements of Law 4;
 • acting as timekeeper and keeping a record of the match;
 • ensuring that any player bleeding from a wound leaves the field of play. The player may only return on receiving a signal from the referee, who must be satisfied that the bleeding has stopped;
 • punishing the more serious offence when a player commits more than one offence at the same time;
 • acting on the advice of the assistant referees regarding incidents that he has not seen;
 • ensuring that no unauthorised persons enter the field of play;
 • indicating the restart of the match after it has been stopped;
 • providing the appropriate authorities with a match report, which includes information on any disciplinary action taken against players and/or team officials, substitutions and any other incidents that occurred before, during or after the match.

शिटीचा वापर संपादन

गणवेश संपादन

इतिहास संपादन

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

 1. ^ Laws of the Game 2009/2010 (PDF). FIFA. p. 21. Archived from the original (PDF) on 2014-07-09. 2010-01-29 रोजी पाहिले.