युएफा यूरो २०१२ (पोलिश: Mistrzostwa Europy w Piłce Nożnej 2012; युक्रेनियन: Чемпіонат Європи з футболу 2012) ही युएफाची १४वी युरोपियन फुटबॉल स्पर्धा ८ जून २०१२ ते १ जुलै २०१२ दरम्यान पोलंडयुक्रेन ह्या देशांनी एकत्रितपणे आयोजित केली. नेहमीप्रमाणे ह्या स्पर्धेमध्ये युरोपातील १६ राष्ट्रीय फुटबॉल संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात इटलीला हरवून स्पेनने अजिंक्यपद पटकावले.

युएफा यूरो २०१२
युएफा यूरो २०१२ अधिकृत चिन्ह
स्पर्धा माहिती
यजमान देश पोलंड ध्वज पोलंड
युक्रेन ध्वज युक्रेन
तारखा जून ८जुलै १
संघ संख्या १६
स्थळ ८ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता स्पेनचा ध्वज स्पेन (3 वेळा)
उपविजेता इटलीचा ध्वज इटली
इतर माहिती
एकूण सामने ३१
एकूण गोल ७६ (२.४५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १३,७७,७२६ (४४,४४३ प्रति सामना)
सर्वाधिक गोल रशिया ऍलन द्झागोवा
जर्मनी मारियो गोमेझ
क्रोएशिया मारियो मांड्झुकीक
पोर्तुगालक्रिस्तियानो रोनाल्डो
इटलीमारियो बॅलोटेली
स्पेन फर्नंडो टॉरेस
(प्रत्येकी ३ गोल)

यजमान पद निवड

संपादन

यजमान पद मिळवण्यासाठी एकूण ५ देशांनी बोली लावली होती. बोलीच्या अंतिम फेरीत तीन देश उरले होते.[]

मतदान निकाल
देश मत
  पोलंड –   युक्रेन
  इटली
  क्रोएशिया –   हंगरी

पोलंड-युक्रेनला निर्विवाद बहुमत मिळाल्यामुळे पुढील फेऱ्या रद्द करण्यात आल्या.[]

पात्र संघ

संपादन

खालील १६ संघ ह्या स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरले होते.

मैदाने

संपादन

ह्या स्पर्धेसाठी युक्रेनमधील ४ व पोलंडमधील ४ अशी एकूण ८ मैदाने वापरली गेली. अंतिम सामना क्यीवच्या ऑलिंपिक स्टेडियममध्ये खेळवण्यात आला.

वॉर्सो गदान्स्क व्रोत्सवाफ पोझ्नान
नॅशनल स्टेडियम
क्षमता: ५८,५००[]
पीजीई अरेना
क्षमता: ४३,६००[]
'व्रोत्सवाफ शहर स्टेडियम
क्षमता:
४२,८००
[]
पोझ्नान शहर स्टेडियम
क्षमता: ४३,३००[]
गट अ मधील ३ सामने
पहिला सामना, उपांत्य-पूर्व व उपांत्य फेरी
गट क मधील ३ सामने
उपांत्य-पूर्व फेरी
गट अ मधील ३ सामने गट क मधील ३ सामने
       
क्यीव दोनेत्स्क खार्कीव्ह लिव्हिव
ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकूल
क्षमता: ६०,०००[]
दोन्बास अरेना
क्षमता: ५०,०००[]
मेतालिस्त ओब्लास्त क्रीडा संकूल
क्षमता: ३५,०००[]
अरेना लिव्हिव
क्षमता: ३०,०००[१०]
गट ड मधील ३ सामने
उपांत्य-पूर्व व अंतिम सामना
गट ड मधील ३ सामने
उपांत्य-पूर्व व उपांत्य फेरी
गट ब मधील ३ सामने गट ब मधील ३ सामने
[ चित्र हवे ] [ चित्र हवे ] [ चित्र हवे ] [ चित्र हवे ]

सामना अधिकारी

संपादन

युएफाने २० डिसेंबर २०११ रोजी १२ पंच व ४ चौथ्या अधिकाऱ्यांची घोषणा केली.[११][१२]

देश पंच
  इंग्लंड हॉवर्ड वेब
  फ्रान्स स्टेफाने लॅनॉय
  जर्मनी वोल्फगांग श्टार्क
  हंगेरी व्हिक्टर कसाई
  इटली निकोला रिझोली
  नेदरलँड्स ब्यॉन कुपियर्स
  पोर्तुगाल पेड्रो प्रोएंका
  स्कॉटलंड क्रेग थॉम्सन
  स्लोव्हेनिया दामिर स्कोमिना
  स्पेन कार्लोस वेलास्को कार्बालो
  स्वीडन योनास इरिक्सन
  तुर्कस्तान कुनेय्त काकिर
गट अ गट ब गट क गट ड

प्रत्येक संघाने २३ खेळाडूंचा संघ, ज्यात ३ गोलरक्षक असतील असा संघ २० मे २०१२ पर्यंत घोषित केला.

गट विभाग

संपादन

सर्व वेळा(यूटीसी+२) पोलंड मध्ये आणि (यूटीसी+३) युक्रेन मध्ये.

टाय ब्रेकिंग

साखळी सामन्या अंती जर दोन किंवा अधिक संघांचे समसमान गुण असल्यास, खालील प्रकारे मानांकन ठरवले जाईल:[१३]

  1. संबधित संघात सर्वात जास्त गुण;
  2. संबधित संघातील सामन्यात सर्वात जास्त गोल फरक;
  3. संबधित संघातील सामन्यात सर्वात जास्त गोल;
  4. जर वरील नियमांमूळे मानांकन ठरत नसेल तर खालील नियम वापरले जातील;[१४]
  5. सर्व सामन्यात सर्वाधिक गोल फरक;
  6. सर्व सामन्यात सर्वाधिक गोल;
  7. युएफा राष्ट्रीय गुणक पद्धतीत स्थान
  8. फेअर प्ले मानांकन;
  9. लॉट्स

माहिती: सर्व संघांचे युएफा राष्ट्रीय गुणक वेगळे असल्यामुळे शेवटचे दोन टायब्रेकर ह्या स्पर्धेत कधीही वापरले जाणार नाही.

तक्त्यातील रंगांची माहिती
पहिला व दुसरा संघ उपांत्य पुर्व सामन्यांसाठी पात्रा
शेवटचे दोन संघ स्पर्धे बाहेर
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
  चेक प्रजासत्ताक −१
  ग्रीस
  रशिया +२
  पोलंड −१
८ जून २०१२
पोलंड   १-१   ग्रीस
रशिया   ४-१   चेक प्रजासत्ताक
१२ जून २०१२
ग्रीस   १-२   चेक प्रजासत्ताक
पोलंड   १-१   रशिया
१६ जून २०१२
चेक प्रजासत्ताक   १-०   पोलंड
ग्रीस   १-०   रशिया
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
  जर्मनी +३
  पोर्तुगाल +१
  डेन्मार्क -१
  नेदरलँड्स -३
९ जून २०१२
नेदरलँड्स   ०-१   डेन्मार्क
जर्मनी   १-०   पोर्तुगाल
१३ जून २०१२
डेन्मार्क   २-३   पोर्तुगाल
नेदरलँड्स   १-२   जर्मनी
१७ जून २०१२
पोर्तुगाल   २-१   नेदरलँड्स
डेन्मार्क   १-२   जर्मनी
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
  स्पेन +५
  इटली +२
  क्रोएशिया +१
  आयर्लंडचे प्रजासत्ताक -८
१० जून २०१२
स्पेन   १-१   इटली
आयर्लंडचे प्रजासत्ताक   १-३   क्रोएशिया
१४ जून २०१२
इटली   १-१   क्रोएशिया
स्पेन   ४-१   आयर्लंडचे प्रजासत्ताक
१८ जून २०१२
क्रोएशिया   ०-१   स्पेन
इटली   २-०   आयर्लंडचे प्रजासत्ताक
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
  इंग्लंड +२
  फ्रान्स
  युक्रेन -२
  स्वीडन
११ जून २०१२
फ्रान्स   १-१   इंग्लंड
युक्रेन   २-१   स्वीडन
१५ जून २०१२
युक्रेन   ०-२   फ्रान्स
स्वीडन   २-३   इंग्लंड
१९ जून २०१२
इंग्लंड   १-०   युक्रेन
स्वीडन   २-०   फ्रान्स

बाद फेरी

संपादन


उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
२१ जून – वॉर्सो        
   चेक प्रजासत्ताक  ०
२७ जून – दोनेत्स्क
   पोर्तुगाल    
   पोर्तुगाल  ०(२)
२३ जून – दोनेत्स्क
     स्पेन  ०(४)  
   स्पेन  
१ जुलै – क्यीव
   फ्रान्स  ०  
   स्पेन  
२२ जून – गदान्स्क
     इटली  ०
   जर्मनी  
२८ जून – वॉर्सो
   ग्रीस  २  
   जर्मनी  १
२४ जून – क्यीव
     इटली    
   इंग्लंड  ०(२)
   इटली  ०(४)  

उपांत्य पूर्व

संपादन



    पेनाल्टी  
जेरार्ड 
रूनी 
यंग 
कोल 
२ – ४ बॅलोटेली 
मॉंतोलिवो 
पिर्लो 
नोसिरीनो 
दिमंती 
 

उपांत्य फेरी

संपादन
    पेनाल्टी  
मॉंटीन्हो  
पेपे  
नानी  
आल्वेस  
२ – ४ अलोन्सो  
इनिएस्ता  
पिके  
रामोस  
फाब्रेगास  
 

अंतिम सामना

संपादन

सांख्यिकी

संपादन
३ गोल
२ गोल
१ गोल

१ स्वयंगोल

पुरस्कार

संपादन
युएफा स्पर्धा संघ

युएफा टेक्निकल गटाने सर्वोत्तम २३ खेळाडूंचा संघ प्रसिद्ध केला.[१५] [१५][१६]

गोलरक्षक बचावपटू मिडफिल्डर फॉरवर्ड
  जियानलुइजी बुफोन   जॉर्डी अल्बा   झाबी अलोंसो   मारियो बॅलोटेली
  एकर कासियास   फाबियो कोएंत्राव   सेर्गियो बुस्कुट्स   सेक फाब्रेगास
  मनुएल न्युएर   फिलिप लाह्म   स्टीव्हन जेरार्ड   झ्लाटन इब्राहिमोविच
  गेरार्ड पिके   आंद्रेस इनिएस्ता   क्रिस्तियानो रोनाल्डो
  पेपे   सामी खेदीरा   डेव्हिड सिल्वा
  सेर्गियो रामोस   आंद्रेआ पिर्लो
  डॅनियल डी रोस्सी
  झावी
  मेसुत ओझिल
गोल्डन बूट

गोल संख्या समसमान असल्यास अश्या खेळाडूला हा पुरस्कार दिल्या जातो ज्याने सर्वात जास्त गोल साहाय्य केले. गोल सहाय्यने देखिल जर विजेता ठरत नसेल तर सर्वात कमी वेळ खेळणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. फर्नंडो टॉरेस इतर ५ खेळाडूं सोबत गोल संख्येत बरोबरीत होता तर मारियो गोमेझ सोबत गोल साहाय्य मध्ये बरोबरीत होता. परंतु टोरेस मैदानात केवळ ९२ मिनिटे होता, त्यामुळे त्याला गोल्डन बूट पुरस्कार देण्यात आला.[१७]टॉरेस दोन युरो अंतिम सामन्यात गोल करणारा पहिलाच खेळाडू ठरला.[१८] नेदरलॅंड्सचा क्लास-यान हुंटेलार हा युरो २०१२ (पात्रता सामन्यासह) मध्ये १२ गोलां समवेत सर्वात जास्त गोल करणारा खेळाडू ठरला.[१९]


युएफा मालिकावीर

शिस्तभंग

संपादन

स्पर्धेत एकूण १२३ पिवळे तर ३ लाल कार्ड देण्यात आले.

पेनाल्टी किक

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ चॅपलिन, मार्क. "Trio in EURO 2012 running [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". UEFA. 2007-03-12 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 April 2007 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ "EURO joy for Poland and Ukraine". UEFA. 2007-05-21 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 2010 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "National स्टेडियम Warsaw [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". UEFA.com. Union of European Football Associations. 22 April 2012 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  4. ^ "Arena Gdansk [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". UEFA.com. Union of European Football Associations. 22 April 2012 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  5. ^ "Municipal स्टेडियम Wroclaw [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". UEFA.com. Union of European Football Associations. 22 April 2012 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  6. ^ "Municipal स्टेडियम Poznan [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". UEFA.com. Union of European Football Associations. 22 April 2012 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  7. ^ "Olympic stadium, Kyiv [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". UEFA.com. Union of European Football Associations. 22 April 2012 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  8. ^ "Donbass Arena [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". UEFA.com. Union of European Football Associations. 22 April 2012 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  9. ^ "Metalist स्टेडियम [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". UEFA.com. Union of European Football Associations. 22 April 2012 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  10. ^ "Arena Lviv [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". UEFA.com. Union of European Football Associations. 22 April 2012 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  11. ^ "UEFA EURO 2012 referees named [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". UEFA. 20 December 2011. 20 December 2011 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  12. ^ "UEFA EURO 2012 match officials" (PDF). UEFA. 27 March 2012 रोजी पाहिले.
  13. ^ "UEFA Euro 2012 Regulations" (PDF). UEFA.com. Union of European Football Associations.
  14. ^ "Key EURO regulation changes approved [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". UEFA.com. Union of European Football Associations. 22 May 2012. URL–wikilink conflict (सहाय्य)
  15. ^ a b c "UEFA Euro 2012 Team of the Tournament". UEFA.com. Union of European Football Associations. 2 July 2012. 2 July 2012 रोजी पाहिले.
  16. ^ "Ten Spain players in Team of the Tournament". UEFA.com. Union of European Football Associations. 2 July 2012. 2 July 2012 रोजी पाहिले.
  17. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; F9GB नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  18. ^ "Torres, Casillas & Xavi amongst record-breakers for Spain". 1 July 2012. 2 July 2012 रोजी पाहिले. Text " publisherGoal.com " ignored (सहाय्य)
  19. ^ "Toress earns Euro 2012 Golden Boot". India Blooms News. 2 July 2012. 2 July 2012 रोजी पाहिले.
  20. ^ "Iniesta named Best Player of the Tournament". UEFA.com. Union of European Football Associations. 2 July 2012. 2 July 2012 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन