युएफा यूरो २०१२ मध्ये गट डचे सामने ११ जून २०१२ ते १९ जून २०१२ पर्यंत खेळवले जातील. गट ड मध्ये युक्रेन, स्वीडन, फ्रान्स आणि इंग्लंड आहेत.

गुणांकन संपादन

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
  इंग्लंड +२
  फ्रान्स
  युक्रेन -२
  स्वीडन


सर्व वेळा स्थानिक वेळेनुसार (यूटीसी +३)

फ्रान्स वि इंग्लंड संपादन

११ जून २०१२
१९:००
फ्रान्स   १-१   इंग्लंड
नास्री   ३९' रिपोर्ट लेस्कॉट   ३०'
दोन्बास अरेना, दोनेत्स्क
प्रेक्षक संख्या: ४७,४००
पंच: निकोला रिझोली (इटली)

युक्रेन वि स्वीडन संपादन

११ जून २०१२
२१:४५
युक्रेन   २-१   स्वीडन
शेवचेन्को   ५५'६१' रिपोर्ट इब्राहिमोविच   ५२'
ऑलिंपिक मैदान, क्यीव
प्रेक्षक संख्या: ६४,२९०
पंच: कुनेय्त काकिर (तुर्की)

युक्रेन वि फ्रान्स संपादन

१५ जून २०१२
१९:००
युक्रेन   ०-२   फ्रान्स
रिपोर्ट मेन्झ‎   ५३'
कबाये   ५६'
दोन्बास अरेना, दोनेत्स्क
प्रेक्षक संख्या: ४८,०००
पंच: ब्यॉन कुपियर्स (नेदरलँड्स)

स्वीडन वि इंग्लंड संपादन

१५ जून २०१२
२१:४५
स्वीडन   २-३   इंग्लंड
जॉन्सन   ४९' (स्व.गो.)
मेलबर्ग   ५९'
रिपोर्ट कॅरोल   २३'
वॉलकॉट   ६४'
वेलबेक   ७८'
ऑलिंपिक मैदान, क्यीव
प्रेक्षक संख्या: ६४,६४०
पंच: दामिर स्कोमिना (स्लोवेनिया)

इंग्लंड वि युक्रेन संपादन

१९ जून २०१२
२१:४५
इंग्लंड   १-०   युक्रेन
वेन रूनी   ४८' रिपोर्ट
दोन्बास अरेना, दोनेत्स्क
प्रेक्षक संख्या: ४८,७००
पंच: व्हिक्टर कसाई (हंगेरी)

स्वीडन वि फ्रान्स संपादन

१९ जून २०१२
२१:४५
स्वीडन   २-०   फ्रान्स
इब्राहिमोविच   ५४'
लार्सन   ९०+१'
रिपोर्ट
ऑलिंपिक मैदान, क्यीव
प्रेक्षक संख्या: ६३,०१०
पंच: पेड्रो प्रोएंका (पोर्तुगाल)

गट ड गोल संपादन

ठळक अक्षरातील खेळाडू बाद फेरी खेळतील.

२ गोल
१ गोल
स्वयं गोल

गट ड शिस्तभंग माहिती संपादन

ठळक अक्षरातील खेळाडूंचा संघ बाद फेरी साठी पात्र.

२ पिवळे कार्ड
१ पिवळे कार्ड