एकर कासियास फर्नान्देझ (मे २०, इ.स. १९८१:माद्रिद, स्पेन - ) हा स्पेनचा ध्वज स्पेनचा फुटबॉल खेळाडू आहे. कासियास गोलरक्षक असून हा रेआल माद्रिदकडून क्लब फुटबॉल खेळतो.

एकर कासियास
Iker Casillas Eurocopa (cropped).jpg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावएकर कासियास फर्नान्देझ
जन्मदिनांक२० मे, १९८१ (1981-05-20) (वय: ३९)
जन्मस्थळमाद्रिद, स्पेन
उंची१.८५ मी (६)
मैदानातील स्थानगोलरक्षक
क्लब माहिती
सद्य क्लबरेआल माद्रिद
क्र
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
१९९८-१९९९
१९९९
१९९९-
रेआल माद्रिद C
रेआल माद्रिद B
रेआल माद्रिद
0२६ (०)
00४ (०)
२६५ (०)
राष्ट्रीय संघ
२०००-स्पेनचा ध्वज स्पेन0७३ (०)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २२:५८, १८ नोव्हेंबर २००७ (UTC).

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: नोव्हेंबर १८, इ.स. २००७