गदान्स्क
गदान्स्क ( उच्चार (सहाय्य·माहिती)) हे पोलंड देशाच्या उत्तर भागातील बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले पोलंडचे एक प्रमुख शहर आहे.
गदान्स्क Gdańsk |
|||
पोलंडमधील शहर | |||
| |||
देश | ![]() |
||
प्रांत | पोमोर्स्का | ||
क्षेत्रफळ | २६२ चौ. किमी (१०१ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ४,५५,८३० | ||
- घनता | १,७४० /चौ. किमी (४,५०० /चौ. मैल) | ||
http://www.gdansk.pl/ |
हे सुद्धा पहासंपादन करा
गॅलरीसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- संकेतस्थळ Archived 2011-07-21 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |