खार्कीव्ह
खार्कीव्ह (युक्रेनियन: Харків; रशियन: Харьков) हे युक्रेन देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (क्यीव खालोखाल) आहे. युक्रेनच्या ईशान्य भागात रशियाच्या सीमेजवळ वसलेले खार्कीव्ह शहर ह्याच नावाच्या ओब्लास्तचे मुख्यालय देखील आहे.
खार्कीव्ह Харків (युक्रेनियन) Харьков (रशियन) |
|||
युक्रेनमधील शहर | |||
| |||
देश | युक्रेन | ||
राज्य | खार्कीव्ह ओब्लास्त | ||
स्थापना वर्ष | इ.स. १६५४ | ||
क्षेत्रफळ | ३१० चौ. किमी (१२० चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ४९९ फूट (१५२ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १४,४९,००० | ||
- घनता | ४,५०० /चौ. किमी (१२,००० /चौ. मैल) | ||
http://www.city.kharkov.ua |
इ.स. १६५४ साली स्थापण्यात आलेले खार्कीव्ह शहर रशियन साम्राज्यामधील एक बलाढ्य स्थान होते. सोव्हिएत संघाच्या युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची निर्मिती खार्कीव्ह येथेच झाली व १९३४ सालापर्यंत सोव्हिएत युक्रेनची राजधानी खार्कीव्हमध्ये होती. सध्या खार्कीव्ह हे युक्रेनमधील सांस्कृतिक, शैक्षणिक व संशोधन केंद्र आहे.
जुळी शहरे
संपादनखार्कीव्हचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[१]
दालन
संपादन-
-
खार्कीव्ह झूमधील गणपतीची मुर्ती
-
सर्कस
-
खार्कीव्ह रेल्वे स्थानक
-
-
खार्कीव्ह रेल्वे स्थानक
संदर्भ
संपादन- ^ "Sister cities of Kharkiv" (Russian भाषेत). May 4, 2007 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Brno – Partnerská města" (Czech भाषेत). © 2006–2009 City of Brno. 2009-07-17 रोजी पाहिले. External link in
|publisher=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "Poznań Official Website – Twin Towns". (in Polish) © 1998–2008 Urząd Miasta Poznania. 2008-11-29 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- (रशियन) (युक्रेनियन) स्वागत दालन
- (युक्रेनियन) "अधिकृत दालन". Dnipropetrovsk City Rada (Ukrainian भाषेत). 2022-04-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-12 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)