खार्कीव्ह ओब्लास्त
खार्कीव्ह ओब्लास्त (युक्रेनियन: Харківська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर-पूर्व भागात रशिया देशाच्या सीमेजवळ वसले आहे. हे ओब्लास्त क्षेत्रफळाच्या दृष्टीने युक्रेनमधे चौथ्या तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर आहे. खार्कीव्ह हे युक्रेनमधील दुसरे मोठे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.
खार्कीव्ह ओब्लास्त Харківська область | |||
युक्रेनचे ओब्लास्त | |||
| |||
खार्कीव्ह ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान | |||
देश | युक्रेन | ||
मुख्यालय | खार्कीव्ह | ||
क्षेत्रफळ | ३१,४१५ चौ. किमी (१२,१२९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | २८,०८,७०१ | ||
घनता | ८९.४ /चौ. किमी (२३२ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | UA-63 | ||
संकेतस्थळ | http://www.kharkivoda.gov.ua |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत