बोलोन्या
बोलोन्या (इटालियन: Bologna; उच्चार ; लॅटिन: Bononia) ही इटली देशाच्या एमिलिया-रोमान्या ह्या प्रदेशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. इटलीच्या उत्तर भागात वसलेले व सुमारे २.८४ लाख लोकसंख्या असलेले बोलोन्या हे इटलीमधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १०८८ साली स्थापन झालेले येथील बोलोन्या विद्यापीठ जगातील सर्वांत जुने विद्यापीठ मानले जाते.
बोलोन्या Bologna |
||
इटलीमधील शहर | ||
| ||
देश | इटली | |
प्रांत | बोलोन्या | |
प्रदेश | एमिलिया-रोमान्या | |
क्षेत्रफळ | १४०.७ चौ. किमी (५४.३ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ११७ फूट (३६ मी) | |
लोकसंख्या (२०११) | ||
- शहर | २,८४,६५३ | |
- घनता | २,७३३.२७ /चौ. किमी (७,०७९.१ /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
comune.bologna.it |
सध्या बोलोन्या हे उत्तर इटलीमधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. २००० साली बोलोन्या युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते. बोलोन्या हे इटलीमधील सर्वांत सुबत्त शहरांपैकी एक असून येथील राहणीमानाचा दर्जा इटलीमध्ये सर्वोत्तम आहे.
जुळी शहरे
संपादन
|
|
संदर्भ
संपादन- ^ "Leipzig – International Relations". © 2009 Leipzig City Council, Office for European and International Affairs. 2009-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-07-17 रोजी पाहिले.
- ^ "Intercity and International Cooperation of the City of Zagreb". © 2006–2009 City of Zagreb. 2017-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-23 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |