एमिलिया-रोमान्या हा इटलीच्या उत्तर भागातील एक प्रांत आहे. बोलोन्या ही एमिलिया-रोमान्ना प्रांताची राजधानी आहे. हा प्रांत इटली व युरोपातील सर्वांत श्रीमंत व विकसित भागांपैकी एक समजला जातो.

एमिलिया-रोमान्या
Emilia-Romagna
इटलीचा प्रांत

एमिलिया-रोमान्याचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
एमिलिया-रोमान्याचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी बोलोन्या
क्षेत्रफळ २२,१२४ चौ. किमी (८,५४२ चौ. मैल)
लोकसंख्या ४३,२३,८३०
घनता १९५.४ /चौ. किमी (५०६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IT-45
संकेतस्थळ http://www.regione.emilia-romagna.it/