व्हर्ना

बल्गेरियातील एक शहर


सोफिया (बल्गेरियन: Варна) हे बल्गेरिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. व्हर्ना शहर बल्गेरियाच्या पूर्व भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे व बाल्कन प्रदेशातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

व्हर्ना
Варна
बल्गेरियामधील शहर


व्हर्ना is located in बल्गेरिया
व्हर्ना
व्हर्ना
व्हर्नाचे बल्गेरियामधील स्थान

गुणक: 43°13′N 27°55′E / 43.217°N 27.917°E / 43.217; 27.917

देश बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
प्रांत व्हर्ना
क्षेत्रफळ २३८ चौ. किमी (९२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २६२ फूट (८० मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,३०,४८६
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
http://www.varna.bg/


चित्र दालन संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत