सिनसिनाटी
सिनसिनाटी (इंग्लिश: Cincinnati) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्यामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (कोलंबस व क्लीव्हलंड खालोखाल). सिनसिनाटी शहर ओहायोच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये केंटकी राज्याच्या सीमेवर ओहायो नदीकाठी वसले आहे. येथून पूर्वेला काही अंतरावर इंडियाना राज्याची सीमा आहे. सुमारे ३ लाख लोकसंख्या असलेल्या सिनसिनाटी शहराच्या महानगर क्षेत्रात अंदाजे २३ लाख रहिवासी वास्तव्य करतात.
सिनसिनाटी Cincinnati |
||
अमेरिकामधील शहर | ||
| ||
देश | अमेरिका | |
राज्य | ओहायो | |
स्थापना वर्ष | इ.स. १८१९ | |
क्षेत्रफळ | २०६.१ चौ. किमी (७९.६ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४८२ फूट (१४७ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | २,९६,९४३ | |
- घनता | १,६५० /चौ. किमी (४,३०० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० | |
www.cincinnati-oh.gov |
गॅलरी
संपादन-
सिनसिनाटी संग्रहालय
-
प्रॉक्टर अँड गँबलचे सिनसिनाटीमधील मुख्यालय
-
ओहायो नदीवरील बिग मॅक ब्रिज
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |