कोलंबस, ओहायो

अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्याची राजधानी.


Commons-emblem-notice.svg
हा लेख अमेरिकेच्या ओहायो राज्यातील कोलंबस शहर याबद्दल आहे. शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा - कोलंबस.


कोलंबस (इंग्लिश: Columbus) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्याची राजधानी, सर्वात मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. सुमारे ८ लाख लोकसंख्येचे कोलंबस हे अमेरिकेमधील १५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे व बऱ्याचदा अमेरिकेतील सर्वात मोठे लहान शहर (द बिगेस्ट स्मॉल टाउन इन अमेरिका) ह्या टोपणनावाने ओळखले जाते.[२]

कोलंबस
Columbus
अमेरिकामधील शहर

Montage Columbus 1.jpg

Flag of Columbus, Ohio.svg
ध्वज
Seal of Columbus, Ohio.svg
चिन्ह
कोलंबस is located in ओहायो
कोलंबस
कोलंबस
कोलंबसचे ओहायोमधील स्थान
कोलंबस is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कोलंबस
कोलंबस
कोलंबसचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°49′N 82°59′W / 39.817°N 82.983°W / 39.817; -82.983

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of Ohio.svg ओहायो
स्थापना वर्ष इ.स. १८१२
क्षेत्रफळ ५५०.५ चौ. किमी (२१२.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९०२ फूट (२७५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ७,८७,०३३[१]
  - घनता १,३७३ /चौ. किमी (३,५६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.columbus.gov

शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, विमानसेवा इत्यादी उद्योग क्षेत्रांमध्ये कोलंबस हे अमेरिकेमधील एक अग्रेसर शहर आहे. अनेक परिक्षणांनुसार कोलंबस हे व्यापाराच्या, निवासाच्या, तंत्रज्ञानाच्या व पर्यटनाच्या दृष्टीने कोलंबस हे देशामधील सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे.[३][४][५] येथील ओहायो राज्य विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या संखेच्या दृष्टीने अमेरिकेमधील पाच सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे.

गॅलरीसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भसंपादन करा

  1. ^ Dispatch.com
  2. ^ The Chicago Tribune, March 29, 1980: "The American City - Challenge Of The '80s" pp. 1,10-11 (By Paul Gapp)
  3. ^ "Neighborhoods", City of Columbus Economic Development. Retrieved 5 September 2010.
  4. ^ "Top 10 Up-And-Coming Tech Cities", William Pentland. Forbes Magazine. 10 March 2008. Retrieved 5 September 2010.
  5. ^ "10 Best Big Cities", CNN Money, Retrieved 9 January 2010.