दौगौपिल्स हे लात्व्हिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर राजधानी रिगाच्या आग्नेयेला २३० किमी अंतरावर दौगाव्हा नदीच्या किनारी वसले आहे.

दौगौपिल्स
Daugavpils
लात्व्हियामधील शहर


ध्वज
चिन्ह
दौगौपिल्स is located in लात्व्हिया
दौगौपिल्स
दौगौपिल्स
दौगौपिल्सचे लात्व्हियामधील स्थान

गुणक: 55°53′N 26°32′E / 55.883°N 26.533°E / 55.883; 26.533

देश लात्व्हिया ध्वज लात्व्हिया
स्थापना वर्ष इ.स. १२७५
क्षेत्रफळ ७२.४८ चौ. किमी (२७.९८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,०३,७५४
http://www.daugavpils.lv


बाह्य दुवे

संपादन