दौगाव्हा नदी

यूरोपमधील नदी

दौगाव्हा नदी किंवा पश्चिम द्विना नदी पूर्व युरोपमधील नदी आहे. रशियामधील वाल्दाई टेकड्यांमध्ये उगम पावलेली ही नदी बेलारूस आणि लात्व्हियामधून वाहात रिगाच्या आखातास मिळते.