कॉनास हे लिथुएनिया देशातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. नेमाननेरिस ह्या लिथुएनियातील दोन प्रमुख नद्यांच्या संगमावर हे शहर वसलेले आहे.

कॉनास
Kaunas
लिथुएनिया देशाची राजधानी

Kaunas montage.jpg

Kaunas city COA.png
चिन्ह
LietuvaKaunas.png
कॉनासचे लिथुएनियामधील स्थान

गुणक: 54°41′N 25°17′E / 54.683°N 25.283°E / 54.683; 25.283

देश लिथुएनिया ध्वज लिथुएनिया
क्षेत्रफळ १५७ चौ. किमी (६१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,५५,५५०
  - घनता १,३९२ /चौ. किमी (३,६१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
http://www.kaunas.lt


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत