कार्लोस वेलास्को कार्बालो

कार्लोस वेलास्को कार्बालो (जन्म १६ मार्च १९७१, माद्रिद[१]) हे २००८ पासुन आंतरराष्ट्रीय फुटबॉल पंच आहेत.[२][३] २०११ युएफा युरोपा लीग स्पर्धेचा अंतिम सामना पोर्तू विरुद्ध ब्रागा मध्ये ते पंच होते[४]

कार्बालो स्पार्ताक मस्क्वाचेल्सी चॅंपियन्स लीग सामना ऑक्टोबर २०१० दरम्यान

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.