व्रोत्सवाफ (पोलिश: Pl-Wrocław-2.ogg Wrocław ; जर्मन: De-Breslau.ogg Breslau ; चेक: Vratislav) ही पोलंड देशाच्या डॉल्नोश्लोंस्का प्रांताची राजधानी व देशामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

व्रोत्सवाफ
Wrocław
पोलंडमधील शहर


ध्वज
चिन्ह
व्रोत्सवाफ is located in पोलंड
व्रोत्सवाफ
व्रोत्सवाफ
व्रोत्सवाफचे पोलंडमधील स्थान

गुणक: 51°6′28″N 17°2′18″E / 51.10778°N 17.03833°E / 51.10778; 17.03833

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत डॉल्नोश्लोंस्का
क्षेत्रफळ २९२.८२ चौ. किमी (११३.०६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३६४ फूट (१११ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,३२,९९२
  - घनता २,१५९ /चौ. किमी (५,५९० /चौ. मैल)
wroclaw.pl

व्रोत्सवाफची २०१६ मधील युरोपियन सांस्कृतिक राजधानीसाठी निवड करण्यात आली आहे.

व्रोत्सवाफमधील सेंटेनियल हॉल हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.


जुळी शहरे

संपादन

जगातील खालील शहरे व्रोत्सवाफची जुळी शहरे आहेत.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: