डॉल्नोश्लोंस्का प्रांत

डॉल्नोश्लोंस्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः लोअर सिलेसियन प्रांत; पोलिश: Województwo dolnośląskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत पोलंडच्या पश्चिम भागात सिलेसिया ह्या ऐतिहासिक भौगोलिक प्रदेशामध्ये स्थित आहे. डॉल्नोश्लोंस्की प्रांताच्या पश्चिमेला जर्मनी तर दक्षिणेला चेक प्रजासत्ताक आहेत.

डॉल्नोश्लोंस्का प्रांत
Województwo dolnośląskie (पोलिश)
पोलंडचे प्रांत
POL woj dolnoslaskie FLAG 2009.svg
ध्वज
POL województwo dolnośląskie COA.svg
चिन्ह

डॉल्नोश्लोंस्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
डॉल्नोश्लोंस्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देश पोलंड ध्वज पोलंड
मुख्यालय व्रोत्सवाफ
क्षेत्रफळ १९,९४६ चौ. किमी (७,७०१ चौ. मैल)
लोकसंख्या २८,८४,२४८
घनता १४४.६ /चौ. किमी (३७५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ PL-02
संकेतस्थळ http://www.umwd.pl


गॅलरीसंपादन करा

व्रोत्सवाफ ही डॉल्नोश्लोंस्की प्रांताची राजधानी आहे.  
वाउब्झुक जवळील एक किल्ला.  


बाह्य दुवेसंपादन करा