युएफा यूरो २०१२ गट क

युएफा यूरो २०१२ मध्ये गट कचे सामने १० जुन २०१२ ते १८ जुन २०१२ पर्यंत खेळवले जातील. गट क मध्ये स्पेन, इटली, आयर्लंडचे प्रजासत्ताक आणि क्रोएशिया आहेत.

गुणांकनसंपादन करा

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
  स्पेन +५
  इटली +२
  क्रोएशिया +१
  आयर्लंडचे प्रजासत्ताक -८


सर्व वेळा स्थानिक वेळेनुसार (यूटीसी +२)

स्पेन वि इटलीसंपादन करा

१० जून २०१२
१८:००
स्पेन   १-१   इटली
सेक फाब्रेगास   ६४' रिपोर्ट ॲंतोनियो दि नताल   ६१'
पीजीई अरेना, गदान्स्क
प्रेक्षक संख्या: ३८,८६९
पंच: व्हिक्टर कसाई (हंगेरी)

आयर्लंडचे प्रजासत्ताक वि क्रोएशियासंपादन करा

इटली वि क्रोएशियासंपादन करा

१४ जून २०१२
१८:००
इटली   १-१   क्रोएशिया
पिर्लो   ३९' रिपोर्ट मांड्झुकीच   ७२'
पोझ्नान शहर स्टेडियम, पोझ्नान
प्रेक्षक संख्या: ३७,०९६
पंच: हॉवर्ड वेब (इंग्लंड)

स्पेन वि आयर्लंडचे प्रजासत्ताकसंपादन करा

१४ जून २०१२
२०:४५
स्पेन   ४-०   आयर्लंडचे प्रजासत्ताक
टॉरेस   ४'७०'
सिल्वा   ४९'
फाब्रेगास   ८३'
रिपोर्ट
पीजीई अरेना, गदान्स्क
प्रेक्षक संख्या: ३९,१५०
पंच: पेड्रो प्रोएंका (पोर्तुगाल)

क्रोएशिया वि स्पेनसंपादन करा

१८ जून २०१२
२०:४५
क्रोएशिया   ०-१   स्पेन
रिपोर्ट नवास   ८८'
पीजीई अरेना, गदान्स्क
प्रेक्षक संख्या: ३९,०६७
पंच: वोल्फगांग श्टार्क (जर्मनी)

इटली वि आयर्लंडचे प्रजासत्ताकसंपादन करा

गट क गोलसंपादन करा

ठळक अक्षरातील खेळाडू बाद फेरी खेळतील.

३ गोल
२ गोल
१ गोल

गट क शिस्तभंग माहितीसंपादन करा

ठळक अक्षरातील खेळाडूंचा संघ बाद फेरी साठी पात्र.

लाल कार्ड
३ पिवळे कार्ड
२ पिवळे कार्ड
१ पिवळे कार्ड

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा