युएफा यूरो १९७६ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची पाचवी आवृत्ती होती. युगोस्लाव्हिया देशातील बेलग्रेडझाग्रेब ह्या दोन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ युगोस्लाव्हिया, पश्चिम जर्मनी, चेकोस्लोव्हाकियानेदरलँड्स ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

युएफा यूरो १९७६
Europsko prvenstvo u nogometu 1976
Европско првенство у фудбалу 1976 (सर्बो-क्रोएशियन)
Evropsko prvenstvo v nogometu 1976 (स्लोव्हेन)
स्पर्धा माहिती
यजमान देश युगोस्लाव्हिया ध्वज युगोस्लाव्हिया
तारखा १६ जून२० जून
संघ संख्या
स्थळ २ (२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया (१ वेळा)
उपविजेता पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
इतर माहिती
एकूण सामने
एकूण गोल १९ (४.७५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १,०६,०८७ (२६,५२२ प्रति सामना)
सर्वाधिक गोल पश्चिम जर्मनी डीटर म्युलर (४ गोल)

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात चेकोस्लोव्हाकियाने पश्चिम जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये ५-३ असे पराभूत केले.

अंतिम फेरी

संपादन
  उपांत्य सामना अंतिम सामना
             
१६ जून – झाग्रेब
   नेदरलँड्स  
   चेकोस्लोव्हाकिया (एटा)  
 
२० जून – बेलग्रेड
       चेकोस्लोव्हाकिया (पेशू) २ (५)
     पश्चिम जर्मनी २ (३)
तिसरे स्थान
१७ जून – बेलग्रेड १९ जून – झाग्रेब
   युगोस्लाव्हिया    नेदरलँड्स (एटा)  
   पश्चिम जर्मनी (एटा)      युगोस्लाव्हिया  २

बाह्य दुवे

संपादन