जून १६
दिनांक
(१६ जून या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६७ वा किंवा लीप वर्षात १६८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअठरावे शतक
संपादन- १७७९ - स्पेनने ग्रेट ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले व जिब्राल्टरला वेढा घातला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८४६ - पोप पायस नववा पोपपदी.
- १८५८ - अठराशे सत्तावनच्या संग्रामातील मोरारची लढाई
- १८९१ - जॉन ऍबट कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
विसावे शतक
संपादन- १९०३ - फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.
- १९४० - दुसरे महायुद्ध - हेन्री फिलिप पेटें विची फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १८४६ - पोप पायस बाराव्याने हुआन पेरॉनला वाळीत टाकले.
- १९६३ - व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा पहिली स्त्री अंतराळयात्री झाली.
- १९७६ - दक्षिण आफ्रिकेच्या सोवेटो शहरात दंगलखोरांवर पोलिसांचा गोळीबार ५६६ विद्यार्थी ठार.
- १९७७ - ऑरेकल कॉर्पोरेशनची सॉफ्टवेर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीझ नावाने स्थापना.
- १९९४ - चीनचे तुपोलेव तू-१५४ प्रकारचे विमान कोसळले. १६० ठार.
- १९९७ - दैरात लॅबग्वेरची कत्तल - अल्जीरियात ५० ठार.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- ११३९ - कोनो, जपानी सम्राट.
- १६१२ - मुराद चौथा, ऑट्टोमन सम्राट.
- १६३३ - ज्याँ दि थिवेनो, फ्रेंच भटक्या.
- १८०१ - जुलियस प्लकर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ.
- १८०६ - एडवर्ड डेव्ही, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
- १८२९ - जेरोनिमो, अपाचे नेता.
- १८५८ - गुस्ताफ पाचवा, स्वीडनचा राजा.
- १८७४ - आर्थर मेइघेन, कॅनडाचा नववा पंतप्रधान.
- १८८८ - अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८८ - पीटर स्टोनर, अमेरिकन गणितज्ञ व अंतराळतज्ञ.
- १८९७ - जॉर्ज विट्टिग, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९१० - हुआन व्हेलास्को, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२० - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
- १९२० - जॉन हॉवर्ड ग्रिफिन, अमेरिकन लेखक.
- १९२० - होजे लोपेझ पोर्तियो, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२७ - टॉम ग्रेव्हनी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३७ - सिमियॉन सॅक्से-कोबर्ग-गोथा, बल्गेरियाचा झार.
- १९४१ - ऍल्ड्रिच एम्स, सी.आय.ए.त काम करणारा सोवियेत संघाचा हेर.
- १९८६ - फरहाद रझा, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९९४ - आर्या आंबेकर, मराठी गायिका.
मृत्यू
संपादन- १९२५ - देशबंधू चित्तरंजन दास, बंगालमधील कायदेपंडित.
- १९३० - एल्मर ॲंब्रॉझी स्पेरी, अमेरिकन संशोधक.
- १९७७ - श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक, नट.
- २०२० - हरीभाऊ माधव जावळे, राजकारणी.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)