सम्राट कोनो (जपानी:近衛天皇, कोनो-तेन्नो; १६ जून, ११३९ - २२ ऑगस्ट, ११५५) हा जपानचा ७६वा सम्राट होता.