मुख्य मेनू उघडा

जुलियस प्लकर (१६ जून, इ.स. १८०१ - २२ मे, इ.स. १८६८) हा जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. याने विश्लेषणात्मक भूमितीमध्ये पायाचे संशोधन केले तसेच लामे कर्व्ह्जच्या अभ्यासात भर घातली. प्लकरने कॅथॉड किरणांबद्दलही संशोधन केले ज्याने विजाणूंचा शोध लागण्यात मदत झाली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.