• मुखपृष्ठ
  • अविशिष्ट
  • जवळपास
  • प्रवेश करा(लॉग इन करा)
  • मांडणी
  • दान
  • विकिपीडिया बद्दल
  • उत्तरदायित्वास नकार
मराठी विकिपीडिया

भूमिती

  • इतर भाषांत वाचा
  • पहारा
  • संपादन करा
⨀ ∠ 45 ∘ {\displaystyle \bigodot \angle 45^{\circ }} {\displaystyle \bigodot \angle 45^{\circ }}

भूमिती विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.



पायथागोरसाचा सिद्धान्त - काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंवर उभारलेल्या चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज त्रिकोणाच्या कर्णावर उभारलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाइतकी असते.

भूमिती (ग्रीक: γεωμετρία ; इंग्रजी: Geometry, जॉमेट्री / जिऑमेट्री ; अर्थ: भू -जमीन, मिती -मापन ;) ही आकृत्यांचे आकार, आकारमान व अवकाशाचे गुणधर्म अभ्यासणारी गणिताची एक शाखा आहे. ज्ञात इतिहासानुसार अभिजात गणिताच्या शाखांमधील सर्वाधिक प्राचीन शाखांमध्ये भूमितीची गणना होते. आरंभिक कालखंडात लांबी, क्षेत्रफळ व घनफळ इत्यादी गुणधर्मांच्या व्यावहारिक अभ्यासापर्यंत सीमित असणाऱ्या भूमितीला इ.स.पू.च्या ३ ऱ्या शतकात युक्लिड या ग्रीक तत्त्वज्ञाने केलेल्या विषयाच्या संगतवार मांडणीमुळे सैद्धान्तिक बैठक मिळाली. आर्किमिडीज या ग्रीक पदार्थवैज्ञानिकाने याने क्षेत्रफळे आणि आकारमान मोजण्यासाठी आधुनिक पूर्णांकी गणन पद्धतीचे तंत्र कुशलतेने विकसित केले . खगोलशास्त्रामुळे, विशेषतः ग्रहताऱ्यांची आकाशातील स्थाने निश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या हालचालींमधील परस्पर संबंध मांडून दाखवण्यासाठी पुढची दीड हजार वर्षे भूमितीचा उपयोग केला गेला. पूर्वीच्या काळी युरोपात भूमिती आणि खगोलशास्त्र हे सात कलांमध्ये गणले जात.

रेने देकार्त याने लावलेला निर्देशकांचा (coordinates) शोध आणि त्याच दरम्यान लागलेल्या बीजगणितातील शोधांमुळे वेगवेगळ्या भौमितिक आकृत्यांचे गणिती समीकरणांद्वारे विश्लेषण करणे शक्य झाले. या शोधांनी १७ व्या शतकात अतिसूक्ष्म कलनशास्त्राचा (infinitesimal calculus) विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे जाउन त्रिमितीदर्शनाद्वारे असे दिसून आले की भूमितीचा उपयोग केवळ आकृत्यांच्या मोजमापापुरता मर्यादित नाही. यातूनच पुढे प्रक्षेप भूमितीचा (projective geometry) विकास झाला. पुढे ऑयलर आणि गाउस यांनी भौमितिक वस्तूंच्या अंगभूत संरचनेचा अभ्यास करून भूमितीशास्त्रात मोलाची भर टाकली. यातूनच topology[मराठी शब्द सुचवा] आणि अवकल भूमितीची (differential geometry) मुहूर्तमेढ रोवली गेली.

युक्लिडच्या काळात भौतिक आणि भौमितिक अवकाशातील सीमारेषा सुस्पष्ट नव्हती. एकोणिसाव्या शतकात अयुक्लिडीय भूमितीचा शोध लागल्यापासून अवकाश या संकल्पनेत आमूलाग्र बदल झाले आणि त्यातून भौतिक अवकाशाला भौमितिक अवकाशाची कोणती संकल्पना जुळेल असा विचार सुरू झाला. विसाव्या शतकात गणिताचा अधिकृतरित्या उदय झाल्यानंतर अवकाश या संकल्पनेचा नैसर्गिक आशय लुप्त झाला त्यामुळे भौतिक, भौमितिक आणि अमूर्त अवकाश यांमध्ये फरक करणे आवश्यक झाले. सध्या भूमितिमध्ये manifolds[मराठी शब्द सुचवा] (असे अवकाश कि जे युक्लिडीय अवकाशापेक्षा बरेच वेगळे असते, पण लहान प्रमाणात युक्लिडीय अवकाशाशी मिळतेजुळते असते) या संकल्पनेचा विचार केला जातो. आधुनिक भूमितीचा भौतिकशास्त्राशी खूप ठिकाणी संबंध येतो, उदा. सापेक्षता सिद्धांत आणि कृतक-रीमानीय (pseudo-Riemannian) भूमिती.

भूमितीचा इतिहाससंपादन करा

  • पायथागोरस
  • प्लेटो
  • युक्लिड
  • आर्किमिडीज
  • श्रीनिवास रामानुजन

बाह्य दुवेसंपादन करा

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर
भूमिती
संबंधित संचिका आहेत
  • ड्रेक्सेल विद्यापीठ - मॅथ फोरम 'मॅथ लायब्ररी' - भूमिती : भूमितीविषयी ऑनलाइन संसाधने, माहिती व बाह्य दुवे (इंग्लिश मजकूर)


"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=भूमिती&oldid=2057572" पासून हुडकले
शेवटचा बदल २६ मार्च २०२२ तारखेला २१:४४ वाजता झाला

भाषा

    • Afrikaans
    • Alemannisch
    • አማርኛ
    • Aragonés
    • العربية
    • অসমীয়া
    • Asturianu
    • Azərbaycanca
    • تۆرکجه
    • Башҡортса
    • Žemaitėška
    • Bikol Central
    • Беларуская
    • Беларуская (тарашкевіца)
    • Български
    • भोजपुरी
    • Bislama
    • বাংলা
    • བོད་ཡིག
    • Brezhoneg
    • Bosanski
    • Буряад
    • Català
    • ᏣᎳᎩ
    • کوردی
    • Corsu
    • Čeština
    • Чӑвашла
    • Cymraeg
    • Dansk
    • Deutsch
    • Zazaki
    • Ελληνικά
    • Emiliàn e rumagnòl
    • English
    • Esperanto
    • Español
    • Eesti
    • Euskara
    • Estremeñu
    • فارسی
    • Suomi
    • Võro
    • Na Vosa Vakaviti
    • Føroyskt
    • Français
    • Nordfriisk
    • Gaeilge
    • 贛語
    • Kriyòl gwiyannen
    • Gàidhlig
    • Galego
    • Avañe'ẽ
    • ગુજરાતી
    • Gaelg
    • 客家語/Hak-kâ-ngî
    • עברית
    • हिन्दी
    • Fiji Hindi
    • Hrvatski
    • Kreyòl ayisyen
    • Magyar
    • Հայերեն
    • Interlingua
    • Bahasa Indonesia
    • Interlingue
    • Ilokano
    • Ido
    • Íslenska
    • Italiano
    • 日本語
    • Patois
    • Jawa
    • ქართული
    • Qaraqalpaqsha
    • Taqbaylit
    • Адыгэбзэ
    • Kabɩyɛ
    • Gĩkũyũ
    • Қазақша
    • ភាសាខ្មែរ
    • ಕನ್ನಡ
    • 한국어
    • Kurdî
    • Kernowek
    • Кыргызча
    • Latina
    • Lëtzebuergesch
    • Lingua Franca Nova
    • Luganda
    • Limburgs
    • Ligure
    • Lombard
    • Lingála
    • ລາວ
    • Lietuvių
    • Latviešu
    • Мокшень
    • Malagasy
    • Олык марий
    • Македонски
    • മലയാളം
    • Монгол
    • ဘာသာ မန်
    • Bahasa Melayu
    • Malti
    • Mirandés
    • မြန်မာဘာသာ
    • Эрзянь
    • Plattdüütsch
    • नेपाली
    • नेपाल भाषा
    • Nederlands
    • Norsk nynorsk
    • Norsk bokmål
    • Novial
    • Occitan
    • Oromoo
    • ଓଡ଼ିଆ
    • ਪੰਜਾਬੀ
    • Polski
    • Piemontèis
    • پنجابی
    • پښتو
    • Português
    • Runa Simi
    • Română
    • Русский
    • Русиньскый
    • Саха тыла
    • Sicilianu
    • Scots
    • سنڌي
    • Srpskohrvatski / српскохрватски
    • සිංහල
    • Simple English
    • Slovenčina
    • Slovenščina
    • ChiShona
    • Soomaaliga
    • Shqip
    • Српски / srpski
    • Seeltersk
    • Sunda
    • Svenska
    • Kiswahili
    • Ślůnski
    • தமிழ்
    • తెలుగు
    • Тоҷикӣ
    • ไทย
    • Türkmençe
    • Tagalog
    • Türkçe
    • Xitsonga
    • Татарча / tatarça
    • Тыва дыл
    • Українська
    • اردو
    • Oʻzbekcha / ўзбекча
    • Vèneto
    • Vepsän kel’
    • Tiếng Việt
    • Winaray
    • 吴语
    • მარგალური
    • ייִדיש
    • 中文
    • 文言
    • Bân-lâm-gú
    • 粵語
    • IsiZulu
    मराठी विकिपीडिया
    • या पानातील शेवटचा बदल २६ मार्च २०२२ रोजी २१:४४ वाजता केला गेला.
    • इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.
    • गुप्तता नीती
    • विकिपीडिया बद्दल
    • उत्तरदायित्वास नकार
    • वापरण्याच्या अटी
    • डेस्कटॉप
    • विकसक
    • Statistics
    • कुकिंचा तक्ता