श्रीपाद नेवरेकर
(श्रीपाद गोविंद नेवरेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
रघुवीर नेवरेकर याच्याशी गल्लत करू नका.
श्रीपाद गोविंद नेवरेकर (जुलै ३, १९१२ - जून १६, १९७७) हे मराठी गायक, संगीत नाटक-अभिनेते होते.
श्रीपादराव नेवरेकर यांची भूमिका असलेली नाटके आणि त्यांतील भूमिकांची नावे
संपादन- एकच प्याला (रामलाल)
- संगीत कान्होपात्रा
- मानापमान (धैर्यधर)
- विद्यालंकार (विद्याधर)
- संशयकल्लोळ (अश्विनशेठ)
- सौभद्र (अर्जुन/कृष्ण)
[[वर्ग:इ.स. १९७७ मधील मृत्यू)