युएफा यूरो १९९६ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची दहावी आवृत्ती होती. इंग्लंड देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ४७ संघांच्या पात्रता फेरीनंतर सोळा संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

युएफा यूरो १९९६
England '96
स्पर्धा माहिती
यजमान देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
तारखा ८ जून३० जून
संघ संख्या १६
स्थळ ८ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता जर्मनीचा ध्वज जर्मनी (३ वेळा)
उपविजेता Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
इतर माहिती
एकूण सामने ३१
एकूण गोल ६४ (२.०६ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १,२७६,१३७ (४१,१६६ प्रति सामना)
सर्वाधिक गोल इंग्लंड ॲलन शिअरर (५ गोल)

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात जर्मनीने चेक प्रजासत्ताकाला एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ असे पराभूत करून आपले तिसरे युरोपियन अजिंक्यपद पटकावले.

पात्र संघ

संपादन
 
अंतिम १६ देश

* चेकोस्लोव्हाकियाच्या विघटनानंतर.
** सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर.
*** युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर.

स्पर्धेचे स्वरूप

संपादन

ह्या स्पर्धेमध्ये प्रथमच आठ ऐवजी १६ संघाना दाखल केले गेले. ह्या सोळा अंतिम संघांना ४ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले.

यजमान शहरे

संपादन

इंग्लंडने प्रथमच ह्या स्पर्धेचे आयोजन केले.

लंडन मॅंचेस्टर लिव्हरपूल बर्मिंगहॅम
वेंब्ली स्टेडियम ओल्ड ट्रॅफर्ड ॲनफील्ड व्हिला पार्क
51°33′20″N 0°16′47″W / 51.55556°N 0.27972°W / 51.55556; -0.27972 (Wembley स्टेडियम) 53°27′47″N 2°17′29″W / 53.46306°N 2.29139°W / 53.46306; -2.29139 (Old Trafford) 53°25′50.95″N 2°57′38.98″W / 53.4308194°N 2.9608278°W / 53.4308194; -2.9608278 (Anfield) 52°30′33″N 1°53′5″W / 52.50917°N 1.88472°W / 52.50917; -1.88472 (Villa Park)
क्षमता: 76,567 क्षमता:55,000 क्षमता: 42,730 क्षमता: 40,310
    [ चित्र हवे ]  
लीड्स शेफील्ड
एलॅंड रोड हिल्सबोरो स्टेडियम
53°46′40″N 1°34′20″W / 53.77778°N 1.57222°W / 53.77778; -1.57222 (Elland Road) 53°24′41″N 1°30′2″W / 53.41139°N 1.50056°W / 53.41139; -1.50056 (Hillsborough)
क्षमता: 40,204 क्षमता: 39,859
   
न्यूकॅसल अपॉन टाईन नॉटिंगहॅम
सेंट जेम्स पार्क सिटी ग्राउंड
54°58′32″N 1°37′18″W / 54.97556°N 1.62167°W / 54.97556; -1.62167 (St James' Park) 52°56′24″N 1°7′58″W / 52.94000°N 1.13278°W / 52.94000; -1.13278 (City Ground)
क्षमता: 36,649 क्षमता: 30,539
   

बाद फेरी

संपादन
उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
२३ जून – मॅंचेस्टर        
   जर्मनी  
२६ जून – लंडन
   क्रोएशिया  १  
   जर्मनी (पेशू)  १ (६)
२२ जून – लंडन
     इंग्लंड  १ (५)  
   स्पेन  ० (२)
३० जून – लंडन
   इंग्लंड (पेशू)  ० (४)  
   जर्मनी (एटा)  
२३ जून – बर्मिंगहॅम
     चेक प्रजासत्ताक  १
   चेक प्रजासत्ताक  
२६ जून – मॅंचेस्टर
   पोर्तुगाल  ०  
   चेक प्रजासत्ताक (पेशू)  ० (६)
२२ जून – लिव्हरपूल
     फ्रान्स  ० (५)  
   फ्रान्स (पेशू)  ० (५)
   नेदरलँड्स  ० (४)  

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन