जून ३०
दिनांक
(३० जून या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८१ वा किंवा लीप वर्षात १८२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादन- १९०५ - अल्बर्ट आइनस्टाइन यांनी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.
- १९०८ - तुंगस्का स्फोट.
- १९३४ - ऍडोल्फ हिटलरने आपल्या राजकीय प्रतीस्पर्ध्यांना तुरुंगात टाकले वा ठार मारले.
- १९३६ - गॉन विथ द विंड ही कादंबरी प्रकाशित.
- १९५६ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ७१८ हे डी.सी.७ प्रकारचे व ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेतील अॅरिझोना राज्यात ग्रँड कॅन्यन वर एकमेकांवर आदळली. १२८ ठार.
- १९६० - काँगोला बेल्जियमपासून स्वातंत्र्य.
- १९७१ - सोवियेत संघाच्या सोयुझ ११ अंतराळयानास अपघात. ३ अंतराळवीर मृत्युमुखी.
- १९७८ - अमेरिकेच्या संविधानातील २६वा बदल संमत. मतदानाचे वय १८ वर्षे.
- १९९७ - हाँग काँग चीनच्या आधिपत्याखाली.
एकविसावे शतक
संपादन- २००२ - ब्राझिलने फुटबॉल विश्वकप जिंकला.
- २००५ - स्पेनमध्ये समलिंगी लग्नास मुभा.
जन्म
संपादन- १४७० - चार्ल्स आठवा, फ्रांसचा राजा.
- १९३३ - माईक स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४१ - पीटर पॉलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - पिएर चार्ल्स, डॉमिनिकाचा पंतप्रधान.
- १९६६ - माईक टायसन, अमेरिकन मुष्टियोद्धा.
- १९६९ - सनत जयसुर्या, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - दोड्डा गणेश, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १९१७ - दादाभाई नौरोजी, भारतीय नेता व अर्थशास्त्रज्ञ.
- १९१९ - जॉन विल्यम स्टूट रॅले, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९३४ - चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
- १९३४ - कर्ट फोन श्लाइशेर, जर्मनीचा चान्सेलर.
- १९९४ - बाळ कोल्हटकर, मराठी नाटककार, कवी.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- स्वातंत्र्य दिन - काँगो.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून ३० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)