डग्लस डी.सी. ७

(डी.सी.७ या पानावरून पुनर्निर्देशित)

डग्लस डी.सी. ७ हे अमेरिकन बनावटीचे, चार इंजिनांचे पंख्यांवर चालणारे प्रवासी विमान आहे.

डग्लस डी.सी. ७
प्रकार
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक डग्लस एरक्राफ्ट कंपनी
पहिले उड्डाण १८ मे, १९५३
समावेश नोव्हेंबर, १९५३
सद्यस्थिती मोजके नमूने सेवारत
मुख्य उपभोक्ता अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स, ईस्टर्न एरलाइन्स, पॅन ॲम
उत्पादन काळ १९५३-५८
उत्पादित संख्या ३४३
मूळ प्रकार डग्लस डी.सी. ६


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.