क्लागेनफुर्ट (जर्मन: Klagenfurt am Wörthersee; स्लोव्हेन: Celovec) ही ऑस्ट्रिया देशातील क्यार्न्टन ह्या राज्याची राजधानी व देशातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रियाच्या दक्षिण भागात स्लोव्हेनिया देशाच्या सीमेजवळ वसले आहे.

क्लागेनफुर्ट
Klagenfurt
ऑस्ट्रियामधील शहर


चिन्ह
क्लागेनफुर्ट is located in ऑस्ट्रिया
क्लागेनफुर्ट
क्लागेनफुर्ट
क्लागेनफुर्टचे ऑस्ट्रियामधील स्थान

गुणक: 46°37′N 14°18′E / 46.617°N 14.300°E / 46.617; 14.300

देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राज्य क्यार्न्टन
क्षेत्रफळ १२०.१ चौ. किमी (४६.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,४६३ फूट (४४६ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९४,३०३
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.klagenfurt.at


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


संदर्भ

संपादन