दियेगो लुगानो
दियेगो आल्फ्रेदो लुगानो मोरेना (स्पॅनिश: Diego Alfredo Lugano Morena; २ नोव्हेंबर १९८०) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. लुगानो उरुग्वे संघाचा विद्यमान कर्णधार असून तो बचावपटू ह्या जागेवर खेळतो. लुगानो २००६-२०११ दरम्यान फेर्नबाचे एस.के., २०११-२०१३ दरम्यान पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. तर २०१३ पासून वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी. ह्या क्लबांसाठी फुटबॉल खेळत आहे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत पान Archived 2010-06-30 at the Wayback Machine.
- माहिती