क्रिकेट विश्वचषक, २००७

(२००७ क्रिकेट विश्वचषक या पानावरून पुनर्निर्देशित)

इ.स. २००७ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा मार्च १३ ते एप्रिल २८, २००७ च्या दरम्यान वेस्ट ईंडीझमध्ये झाली. सोळा देशांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत ५१ सामने होते. आठ देशात होणाऱ्या या सामन्यांच्या मैदानांवर अंदाजे ३०,१०,००,००० (तीस कोटी दहा लाख अमेरिकन डॉलर) खर्च करण्यात आले. स्पर्धेचे अधिकृत गान द गेम ऑफ लव्ह अँड युनिटी, हे जमैकाच्या शॅगी, बार्बाडोसच्या रुपीत्रिनिदादच्या फेय-ऍन ल्यॉन्सने रचले. नारंगी रंगाचा रॅकून प्राणी स्पर्धेचे प्रतीकहोता. याचे नाव मेलो असे आहे. स्पर्धेचा उदघाटन सोहळा जमैकातील ट्रिलॉनी शहरातील ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये मार्च ११ रोजी झाला.

२००७ क्रिकेट विश्वचषक
तारीख १३ मार्च – २८ एप्रिल २००७
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकार एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन आणि नॉकआउट
यजमान वेस्ट इंडीज ध्वज वेस्ट इंडीज
विजेते ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (४ वेळा)
सहभाग १६ (९७ देशातून)
सामने ५१
प्रेक्षक संख्या ६,७२,००० (१३,१७६ प्रति सामना)
मालिकावीर ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रा
सर्वात जास्त धावा ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन (६५९)
सर्वात जास्त बळी ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रा (२६)
दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया २००३ (आधी) (नंतर) भारत, श्रीलंका आणि बांगलादेश २०११

अकरा एकदिवसीय सामने खेळणारे व पाच अन्य अशा सोळा देशांनी प्रत्येकी चार देशांच्या अशा चार गटातून सुरुवात केली. ही विभागणी प्रत्येक देशाच्या दोन वर्षांपूर्वीच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकानुसार करण्यात आली होती. हे गट एकाच देशात आपले सामने खेळत आहेत. प्रत्येक गटातील दोन सर्वोत्तम संघांना सुपर एट फेरीत प्रवेश मिळाला. या फेरीतील आठपैकी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया, न्यू झीलँड, श्रीलंका दक्षिण आफ्रिका हे चार सर्वोत्तम संघ उपांत्य सामन्यांत लढले. अंतिम सामना श्रीलंका व ऑस्ट्रेलियामध्ये झाला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ५३ धावांनी पराभव करीत सलग तिसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला व जागतिक क्रिकेटमधले आपले वर्चस्व पुनः एकदा सिद्ध केले.

विश्वचषक खेळणारे संघ

संपादन

आत्तापर्यंतच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये सगळ्यात जास्त (१६) संघ या स्पर्धेत भाग घेत आहेत. कसोटी क्रिकेट खेळणारे दहा देश व केन्याला स्पर्धेत आपोआप निमंत्रण मिळाले. उरलेल्या पाच जागांसाठी २००५ च्या आय.सी.सी. चषक सामन्यातील पहिल्या पाच संघांना निमंत्रण देण्यात आले.

पूर्व-क्रमांक
(सीडिंग)
संघ गटblan blank Space पूर्व-क्रमांक
(सीडिंग)
संघ गटblan blank Space पूर्व-क्रमांक
(सीडिंग)
संघ गटblan blank Space पूर्व-क्रमांक
(सीडिंग)
संघ गटblan
ऑस्ट्रेलिया A blank Space दक्षिण आफ्रिका A blank Space झिम्बाब्वे D blank Space १३ आयर्लंड D
श्रीलंका B blank Space भारत B blank Space १० केन्या C blank Space १४ कॅनडा C
न्यू झीलँड C blank Space इंग्लंड C blank Space ११ बांगलादेश B blank Space १५ बर्म्युडा B
पाकिस्तान D blank Space वेस्ट इंडीज D blank Space १२ स्कॉटलंड A blank Space १६ नेदरलँड्स A

अधिक माहिती ..

स्पर्धेचे स्वरूप व नियम

संपादन

स्पर्धेची सुरुवात साखळी सामन्यांनी झाली. विश्वकप खेळणाऱ्या १६ संघाना ४ गटात त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रमांका प्रमाणे विभागण्यात आलेले होते. प्रत्येक गट आपले सर्व सामने एकाच मैदानावर खेळला. एकूण २४ साखळी सामने मार्च १३, २००७ ते मार्च २७, २००७ पर्यंत खेळले गेले.

साखळी सामन्यांच्या अंती प्रत्येक गटातील प्रथम दोन संघ सुपर एट सामने खेळले. यातील चार सर्वोत्तम संघ उपांत्य सामने खेळले. उपांत्य सामन्यात विजयी ठरलेले संघ अंतिम सामन्यात लढले.

सामन्यांबद्दलचे नियम

संपादन

दिवसा खेळले जाणारे सामने सकाळी ९:३० ते संध्याकाळी १७:१५ च्या दरम्यान खेळण्यात आले होते. पहिला डाव ९:३० ते १३:०० तर दुसरा डाव १३:४५ ते १७:१५ पर्यंत होता. किंग्स्टन, जमैका येथील सामने एक तास उशीरा सुरू होउन एक तास उशीरा संपले.

सर्व सामने एक-दिवसीय होते एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचे सर्व नियम या सामन्यांत लागू होते. प्रत्येक सामना ५० षटकांचा होता. यात पंचांना (पाउस वा इतर कारणांस्तव) बदल करण्यास मुभा होती. एका गोलंदाजाला जास्तीत जास्त १० (किंवा ठरलेल्या षटकांच्या एक पंचमांश) षटके टाकता येणार हती. हवामान खराब झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी कमीतकमी २० षटके खेळता आली नाहीत तर सामना रद्द ठरवण्यात येणार होता. जर दुसऱ्या डावात मोसमाचा व्यत्यय आला तर सामन्याचा विजेता अथवा लक्ष्य ठरवण्यासाठी डकवर्थ-लुईस रीतीचा वापर करण्यात आला.

जर मैदानातील पंचांना एखाद्या झेलाबद्दल (तो नीट पकडला गेला आहे की नाही याबद्दल) शंका असेल तर मैदानातील पंच अश्या झेलाबाबत तिसऱ्या पंचांचा सल्ला घेता आला. असा सल्ला विचारला असता तिसऱ्या पंचाला जर आढळले की मुळात चेंडूला बॅट लागलेलीच नाही तर त्यांना फलंदाजाला नाबाद घोषित करता येणार होते.


प्रत्येक साखळी साखळी सामन्याच्या व सुपर ८ सामन्याच्या अंती दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना खालीलप्रमाणात गुण दिले गेले.

निकाल गुण
विजय
अनिर्णित/समसमान
हार

प्रत्येक गटातील साखळी सामन्यातून जास्तीत जास्त गुण मिळवणारे दोन संघ सुपर ८ फेरीत गेले. त्याच वेळी आपल्या गटातून पुढच्या फेरीत जाणाऱ्या दुसऱ्या संघाविरुद्ध कमावलेले गुणही त्यांच्या सुपर ८ च्या गणतीत आपोआप आले. सुपर ८ फेरीतील प्रत्येक संघ सात प्रतिस्पर्ध्यांपैकी आपल्या गटातील संघ सोडून उरलेल्या सहा संघांविरुद्ध एक-एक सामना खेळले. या सामन्यातून मिळालेल्या गुणांवर (व आधीच्या फेरीतील आपल्याच गटातील प्रतिस्पर्ध्यासमोर मिळवलेल्या गुणांसह) पहिले चार संघ उपांत्य फेरीत पोचले. हे सामने १ विरुद्ध ४ आणि २ विरुद्ध ३ क्रमांकाच्या संघामध्ये होणार होते. यातील विजयी संघ अंतिम सामना खेळले व त्यातील विजेता जगज्जेता ठरला.

जर साखळी अथवा सुपर ८ फेरीत दोन किंवा जास्त संघांना समान गुण असतील तर ती गाठ उकलण्यासाठी खालील नियमांचा आधार घेतला जाणार होता. अशा संघांपैकी पुढे जाणारा संघ --

  1. आपल्या गटात किंवा सुपर ८ फेरीत जास्तीत जास्त विजय मिळवणारा संघ असेल.
  2. जर समान विजय असतील तर जास्तीत जास्त नेट रन रेट असणारा संघ असेल.
  3. तेही समान असल्यास आमने-सामने झालेल्या सामन्यातील विजयी संघ असेल.
  4. असा सामना अनिर्णित असेल तर चिठ्ठ्या टाकून निडलेला संघ असेल.

उपांत्य किंवा अंतिम फेरीत सामना समसमान झाला किंवा अनिर्णित राहिला तर खालील नियम लागू होतील --

  • समसमान सामना - बोल-आउट. यात दोन्ही संघातील पाच गोलंदाज प्रत्येकी दोन चेंडू फलंदाजाशिवाय यष्टींकडे टाकतील. पैकी ज्या संघाचे गोलंदाज जास्तवेळा यष्टी मोडतील, तो संघ विजेता ठरेल. जर हा आकडाही समान असेल तर दोन्ही संघ आळीपाळीने चेंडू टाकतील व जेंव्हा दोन्हीमध्ये दोन आघातांचे अंतर होईल तेंव्हा जास्तवेळा यष्टी मोडलेला संघ विजयी ठरेल.
  • अनिर्णित सामना - जर उपांत्य फेरीतील सामना अनिर्णित घोषित केला गेला तर सुपर ८ फेरीत ज्या संघाचा नेट रन रेट जास्त असेल तो संघ विजयी ठरेल. अंतिम फेरीतील सामना अनिर्णित ठरला तर दोन्ही प्रतिस्पर्धी संयुक्त विजेते घोषित केले जातील.

मैदाने

संपादन
देश शहर मैदान प्रेक्षकसंख्या सामने खर्च
एन्टीग्वा आणि बार्बुड सेंट जॉन सर विवियन रिचर्ड्स मैदान २०००० सुपर ८ $५.४ कोटी
बार्बडोस ब्रिज टाउन किंग्स्टन ओव्हल ३२,००० सुपर ८ व अंतिम $६.९१ कोटी
ग्रेनेडा सेंट जॉर्ज क्वीन्स पार्क २०,००० सुपर ८
गयाना जॉर्ज टाउन प्रोव्हीडन्स मैदान २०,००० सुपर ८ $४.६ कोटी
जमैका किंगस्टन सबाइना पार्क, जमैका ३०,००० गट D व उपान्त्य $२.६ कोटी
सेंट किट्स आणि नेविस बस्सेटेर्र वार्नर पार्क मैदान १०,००० ग्रुप A $१.२ कोटी
सेंट लुसिया ग्रॉस इस्लेट बीसेजौर मैदान २०००० गट C व उपांत्य $२.३ कोटी
त्रिनिदाद आणि टोबॅगो पोर्ट ऑफ स्पेन क्वीन्स पार्क ओवल २५,००० गट B

सराव सामन्यांसाठी मैदाने

संपादन
देश शहर मैदान प्रेक्षकसंख्या खर्च
बार्बडोस ब्रिजटाउन ३डब्ल्यूज ओव्हल ३,५००
जमैका ट्रेल्वनी ग्रीनफिल्ड मैदान २५,००० $३.५ कोटी
सेंट विन्सेंट आणि ग्रेनेडीन्स किंग्स टाउन अर्नोस वेल मैदान १२,०००
त्रिनिदाद आणि टोबॅगो सेंट ऑगस्टीन सर फ्रॅंक वॉरेल मेमोरियल मैदान

विश्वकप २००७ प्रगती

संपादन

साखळी सामने

गट A Coloured text गट B Coloured text गट C Coloured text गट D
  ऑस्ट्रेलिया
  दक्षिण आफ्रिका
  स्कॉटलंड
  नेदरलँड्स
  श्रीलंका
  भारत
  बांगलादेश
  बर्म्युडा
  न्यूझीलंड
  इंग्लंड
  केन्या
  कॅनडा
  पाकिस्तान
  वेस्ट इंडीज
  झिम्बाब्वे
  आयर्लंडColoured text

सुपर ८

  ऑस्ट्रेलिया
  दक्षिण आफ्रिका
  श्रीलंका
  बांगलादेश
  न्यूझीलंड
  इंग्लंड
  आयर्लंड
  वेस्ट इंडीज

उपांत्य सामना

सामना विजेता
  ऑस्ट्रेलियाColoured विरुद्ध Coloured text   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया
  श्रीलंकाColoured text विरुद्धColoured text   न्यूझीलंड   श्रीलंका

अंतिम सामना

सामना विजेता
  ऑस्ट्रेलियाColoured text विरुद्ध Coloured text  श्रीलंका   ऑस्ट्रेलिया

साखळी सामने

संपादन
सुपर ८ फेरीत गेलेले संघ

या गटात ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिका हे दोन दिग्गज संघ तसेच स्कॉटलंडनेदरलँड्स हे दोन कमी प्रतीचे संघ होते. अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाने सगळ्यांचा धुव्वा उडवला व सहजपणे सुपर ८ मध्ये प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेलाही ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना वगळता विनासायास प्रवेश मिळाला पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरल्यामुळे त्यांना सुपर ८मध्ये ० गुण घेउन जावे लागले. याचा अप्रत्यक्ष परिणाम ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका लढत उपांत्य फेरीतच झाली.

संघ गुण सा वि हा अनि ने.र.रे.
  ऑस्ट्रेलिया ३.४३३
  दक्षिण आफ्रिका २.४०३
  नेदरलँड्स −२.५२७
  स्कॉटलंड −३.७९३

मैदान - वॉर्नर पार्क मैदान, बस्सेटेर्री, सेंट किट्स आणि नेविस

तारीख संघ Colour ed tex t वि / हा संघ Colour ed tex t सामनावीर
बुधवार १४ मार्च २००७
Colour tex t
ऑस्ट्रेलिया
३३४/६ (५० षटके)
वि
Colour tex t
स्कॉटलंड
१३१/१० (४०.१ षटके)
रिकी पॉॅंटिंग (ऑस्ट्रे.)
(११३ धावा)
शुक्रवार १६ मार्च २००७
Colour tex t
दक्षिण आफ्रिका
३५३/३ (४० षटके)
वि
Colour tex t
नेदरलँड्स
१३२/९ (४० षटके)
हर्शल गिब्स (द.आ.)
(७२ धावा)
रविवार १८ मार्च २००७
Colour tex t
ऑस्ट्रेलिया
३५८/५ (५० षटके)
वि
Colo
नेदरलँड्स
१२९/१० (२६.५ षटके)
ब्रॅड हॉज (ऑस्ट्रे.)
(१२३ धावा)
मंगळवार २० मार्च २००७
Colour tex t
दक्षिण आफ्रिका
१८८/३ (२३.२ षटके)
वि
Colo
स्कॉटलंड
१८६/८ (५० षटके)
ग्रेम स्मिथ (द.आ.)
(९१ धावा)
गुरुवार २२ मार्च २००७
Colo
स्कॉटलंड
१३६/१० (३४.१ षटके)
हा
Colo
नेदरलँड्स
१४०/२ (२३.५ षटके)
बिली स्टेलींग (नेद.)
(३ बळी)
शनिवार २४ मार्च २००७ ऑस्ट्रेलिया
३७७/६ (५० षटके)
वि दक्षिण आफ्रिका
२९४/१० (४८.० षटके)
मॅथ्यू हेडन (ऑ.)
(१०१ धावा)

स्पर्धेच्या सुरुवातीपासुनच हा गट सगळ्यात चुरशीचा मानला जात होता. भारत व श्रीलंका या बलाढ्य संघाबरोबरच बांगलादेशही आपली कुवत अजमावणार होता. बर्म्युडाला जरी फारशी आशा नसली तरी ते कितपत झगडतात याची उत्सुकता होती. गटाच्या दुसऱ्याच सामन्यात बांगलादेशने भारताला हरवून सनसनाटी फैलावली. जरी भारताने नंतर बर्म्युडाविरुद्ध उच्चांकी स्कोर केला तरी बांगलादेशविरुद्धची हार त्यांना महागात पडली व सुपर ८मध्ये प्रवेश न करताच भारतीय संघ स्पर्धेबाहेर पडला. श्रीलंका २ तर बांगलादेश ० गुण घेउन सुपर ८मध्ये पोचले.

संघ गुण सा वि हा अनि ने.र.रे.
  श्रीलंका +३.४९३
  बांगलादेश −१.५२३
  भारत +१.२०६
  बर्म्युडा −४.३४५

मैदान - क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ़ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो

तारीख संघ Colour ed tex t वि / हा संघ Colour ed tex t सामनावीर
गुरुवार १५ मार्च २००७
Col
श्रीलंका
३२१/६ (५० षटके)
वि
Col
बर्म्युडा
७८/१०(२४.४ षटके)
माहेला जयवर्दने (श्री.)
(८५ धावा)
शनिवार १७ मार्च २००७
Col
भारत
१९१/१० (४९.३ षटके)
हा
Col
बांगलादेश
१९२/५ (४८.३ षटके)

Col
सोमवार १९ मार्च २००७
Col
भारत
४१३/५(५० षटके)
वि
Col
बर्म्युडा
१५६ /१०(४३.१ षटके)
विरेंद्र सेहवाग (भा.)
(११४ धावा)
बुधवार २१ मार्च २००७* श्रीलंका
३१८/४(५० षटके)
वि बांगलादेश
§१ ११२/१०(३७.० षटके)
सनथ जयसूर्या(श्री.)
१०९ (८७) धावा
शुक्रवार २३ मार्च २००७ भारत
१८५/१० (४३.३ षटके)
हा श्रीलंका
२५४/६(५० षटके)
मुथिया मुरलीधरन(श्री.)
(३/४१)
रविवार २५ मार्च २००७ बर्म्युडा
९४/९ (२१ षटके)
हा बांगलादेश
९६/३ (१७.३ षटके)§२
मोहम्मद अशरफुल(बां.)
२९(३२) धावा.

§१ पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी ४६ षटकांमध्ये ३११ धावांचे लक्ष्य बांगलादेशसाठी ठेवण्यात आले.

§२ पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी २१ षटकांमध्ये ९६ धावांचे लक्ष्य बांगलादेशसाठी ठेवण्यात आले.


यागटातील २ पूर्ण सदस्यांपैकी न्यू झीलँड सुपर ८मध्ये पोचतील याची खात्री होतीच. चुरस होती ती मरगळलेल्या इंग्लंड व केन्या मध्ये दुसरे स्थान पटकावण्याची. गट B प्रमाणे येथे धक्कादायक असे काहीही घडले नाही व न्यू झीलँड व इंग्लंड सुपर ८मध्ये गेले. कॅनडाने केन्याविरुद्ध लढत रंगवली पण केन्याने त्यांना हरवले.

संघ गुण सा वि हा अनि ने.र.रे.
  न्यूझीलंड +२.१३८
  इंग्लंड +०.४१८
  केन्या −१.१९४
  कॅनडा −१.३८९

मैदान - बीसेजौर मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया

तारीख संघ Colour ed tex t वि / हा संघ Colour ed tex t सामनावीर
बुधवार १४ मार्च २००७
Cot
केन्या
२०३/३ (४३.२ षटके)
वि
Cot
कॅनडा
१९९ (५० षटके)
स्टीव टिकोलो (केन्या)
(७२ धावा, २ बळी)
शुक्रवार १६ मार्च २००७
Cot
इंग्लंड
२०९/७ (५० षटके)
हा न्यू झीलँड
२१०/४ (४१ षटके)
स्कॉट स्टायरीस(न्यूझी.)
(८७ धावा, २ बळी)
रविवार १८ मार्च २००७
Cot
इंग्लंड
२७९/६ (५० षटके)
वि
Cot
कॅनडा
२२८/७ (५० षटके)
पॉल कॉलिंगवुड (इ.)
(६२ धावा)
मंगळवार २० मार्च २००७
Cot
न्यू झीलँड
३३१/७ (५० षटके)
वि
Cot
केन्या
१८३/१० (४९.२ षटके)
रॉस टेलर (न्यू.)
(८५ धावा)
गुरुवार २२ मार्च २००७
Cot
न्यू झीलँड
३६३/५ (५० षटके)
वि
Cot
कॅनडा
२४९/९ (४९.२ षटके)§१
लू व्हिंसेंट (न्यू.)
(१०१ धावा)
शनिवार २४ मार्च २००७ इंग्लंड
१७७/३ (३३ षटके)
वि केन्या
१७७/१० (४३ षटके)§२
एड जॉईस (इं.)
(७५ धावा)

§१ कॅनडाच्या सुनील धनीरामला सामन्यातून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आणि तो पुन्हा फलंदाजीसाठी येऊ शकला नाही.

§२ पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचाच होता.


गट B मधून भारत बाहेर पडणे हे जरी धक्कादायक असले तरी असे काहीसे घडण्याची अंधूक शक्यता आधीपासूनच होती. गट Dची रचना पाकिस्तानच्या पथ्यावरच पडल्यासारखे होते. इतर तीन पैकी आयर्लंड आपला पहिला विश्वचषक खेळत होते. झिम्बाब्वे संघाला (संघेतर) राजकारणामुळे जणू वाळवीच लागली होती तर यजमान वेस्ट इंडीजलाही चाणाक्ष व हुकमी खेळी करणाऱ्या खेळाडूंची कमतरता भासत होती. लक्ष होते या तीनपैकी कोणता संघ दुसरे स्थान मिळवतो यावर. पण प्रत्यक्षा आयर्लंडने आधी झिम्बाब्वे बरोबरचा सामना समसमान सोडवला व नंतर पाकिस्तानला झणझणीत चपराक मारीत हरवले. सेंट पॅट्रिक दिनी खेळलेल्या या सामन्यात आयर्लंडने अतिबलाढ्य अशा पाकिस्तानला नामोहरम केले व सुपर ८मध्ये प्रवेश केला. यजमान वेस्ट इंडीजनेही पाकिस्तानला हरवले व पुढच्या फेरीत जागा मिळवली.

संघ गुण सा वि हा अनि ने.र.रे.
  वेस्ट इंडीज +०.७६४
  आयर्लंड -०.०९२
  पाकिस्तान +०.०८९
  झिम्बाब्वे −०.८८६

मैदान - सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका

तारीख संघ Colour ed tex t वि / हा संघ Colour ed tex t सामनावीर
मंगळवार १३ मार्च २००७
Codtext
वेस्ट इंडीज
२४१/९ (५० षटके)
वि
Codtext
पाकिस्तान
१८७/१० (४७.२ षटके)
ड्वेन स्मिथ (वे.ई.)
(३२ धाव, ३ बळी)
गुरुवार १५ मार्च २००७
Codtext
झिम्बाब्वे
२२१/१० (५० षटके)
समसमान
Codtext
आयर्लंड
२२१/९ (५० षटके)
जेरेमी ब्रे (आय.)
(११५ धावा)
शनिवार १७ मार्च २००७
Codtext
पाकिस्तान
१३२/१०(४५.४ षटके)
हा
Codtext
आयर्लंड
१३३/७ (४१.४ षटके)
नील ओ'ब्रायन (आय.)
(७२ धावा)
सोमवार १९ मार्च २००७
Codtext
वेस्ट इंडीज
२०४/४ (४७.५ षटके)
वि
Codtext
झिम्बाब्वे
२०२/५ (५० षटके)
शॉन विल्यम्स (झि.)
(७० धावा)
बुधवार २१ मार्च २००७
Codtext
झिम्बाब्वे
§१ ९९/१० (१९.१ षटके)
हा
Codtext
पाकिस्तान
३४९/१० (४९.५ षटके)
इमरान नझिर (पा.)
(१६० धावा)
शुक्रवार २३ मार्च २००७ वेस्ट इंडीज
१९०/२ (३८.१ षटके)
वि आयर्लंड
१८३/८ (४८.० षटके)§२
शिवनारायण चंदरपॉल (वे.ई.)
(१०१ धावा)

§१ - पावसामुळे ड-लु पद्धतीनुसार विजयासाठी २० षटकांमध्ये १९३ धावांचे लक्ष्य झिम्बाब्वे साठी ठेवण्यात आले.

§२ - पावसामुळे हा सामना ४८ षटकांचाच झाला होता.


सुपर ८ सामने

संपादन
उपांन्त्य सामने खेळणारे संघ
संघ गुण सा वि हा अनि ने.र.रे. गु.पुढे
  ऑस्ट्रेलिया १४ २.४
  श्रीलंका १० १.४८३
  न्यूझीलंड १० ०.२५३
  दक्षिण आफ्रिका ०.३१
  इंग्लंड −०.३९४
  वेस्ट इंडीज −०.५६६
  बांगलादेश −१.५१४
  आयर्लंड −१.७३
तारीख संघ Colouredtext वि / हा संघ Colouredtext सामनावीर स्थळ
मंगळवार २७ मार्च २००७
Cot
  वेस्ट इंडीज
२१९/१० (४५.३ षटके)$1
हा
Cot
  ऑस्ट्रेलिया
३२२/६ (५० षटके)
मॅथ्यू हेडन (ऑ.)
(१५८ धावा)
§1
Cot
बुधवार २८ मार्च २००७
Cot
  दक्षिण आफ्रिका
२१२/९ (४८.२ षटके)
वि
Cot
  श्रीलंका
२०९/१० (४९.३ षटके)
शार्ल लॅन्गेवेल्ड्ट (द.आ.)
(५ बळी)
§2
Cot
गुरुवार २९ मार्च २००७
Cot
  वेस्ट इंडीज
१७७/१० (४४.४ षटके)
हा
Cot
  न्यूझीलंड
१७९/३ (३९.२ षटके)
जेकब ओराम(न्यू.)
(३ बळी)
§1
Cot
शुक्रवार ३० मार्च २००७
Cot
  आयर्लंड
२१८/१० (४८.१ षटके)
हा
Cot
  इंग्लंड
२६६/७ (५० षटके)
पॉल कॉलिंगवुड (इ.)
(९० धावा, १ बळी)
§2
शनिवार ३१ मार्च २००७
$2
  ऑस्ट्रेलिया
१०६/० (१३.५ षटके)
वि
Cot
  बांगलादेश
१०४/६ (२२ षटके)
ग्लेन मॅक्ग्राथ (ऑ.)
(३ बळी)
§1
रविवार १ एप्रिल २००७
Cot
  वेस्ट इंडीज
१९०/१० (४४.३ षटके)
हा
Cot
  श्रीलंका
३०३/५ (५० षटके)
सनथ जयसुर्या
(११५ धावा, ३ बळी)
§2
सोमवार २ एप्रिल २००७
Cot
  बांगलादेश
१७४/१० (४८.३ षटके)
हा
Cot
  न्यूझीलंड
१७८/१ (२९.२ षटके)
शेन बॉन्ड (न्यू.)
(२ बळी)
§1
Cot
मंगळवार ३ एप्रिल २००७
Cot
  आयर्लंड
१५२/८ (३५ षटके)
हा
Cot
  दक्षिण आफ्रिका
१६५/३ (३१.३ षटके)
जॅकस कॅलीस (द.आ.)
(६६ धावा)
§2
Cot
बुधवार ४ एप्रिल २००७
Cot
  इंग्लंड
२३३/८ (५० षटके)
हा
Cot
  श्रीलंका
२३५/१० (५० षटके)
रवी बोपारा (इ.)
(५२ धावा)
§1
शनिवार७ एप्रिल २००७
Cot
  बांगलादेश
२५१/८ (५० षटके)
वि
Cot
  दक्षिण आफ्रिका
१८४/१० (४८.४ षटके)
मोहम्मद अशरफुल (बा.)
(८७ धावा)
§2
Cot
रविवार ८ एप्रिल २००७
Cot
  ऑस्ट्रेलिया
२४८/३ (४७.२ षटके)
वि
Cot
  इंग्लंड
२४७/१० (४९.५ षटके)
शॉन टेट (ऑ.)
(३ बळी)
§1
Cot
सोमवार ९ एप्रिल २००७
Cot
  आयर्लंड
१३४/१०(३७.४ षटके)
हा
Cot
  न्यूझीलंड
२६३/८ (५० षटके)
पीटर फुल्टन(न्यू.)
(८३ धावा)
§2
Cot
मंगळवार १० एप्रिल २००७
Cot
  वेस्ट इंडीज
२८९/९ (५० षटके)
हा
Cot
  दक्षिण आफ्रिका
३५६/४ (५० षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स (द.आ.)
(१४६ धावा)
§3
Cot
बुधवार ११ एप्रिल २००७
Cot
  बांगलादेश
१३४/१० (३७.२ षटके)
हा
Cot
  इंग्लंड
१४७/६ (४४.५ षटके)
साजिद महमूद (इं.)
(३ बळी)
§4
Cot
गुरुवार १२ एप्रिल २००७
Cot
  न्यूझीलंड
२१९/७ (५० ओवेर्स)
हा
Cot
  श्रीलंका
२२२/४ (४५.१ ओवेर्स)
चामिंडा वास(श्री.)
(३ बळी)
§3हा
Cot
शुक्रवार १३ एप्रिल २००७
Cot
  ऑस्ट्रेलिया
९२/१ (१२.२ षटके)
वि
Cot
  आयर्लंड
९१/१० (३० षटके)
ग्लेन मॅकग्रा(ऑ.)
(३ बळी)
§4
Cot
शनिवार १४ एप्रिल २००७
Cot
  दक्षिण आफ्रिका
१९३/७ (५० षटके)
हा
Cot
  न्यूझीलंड
१९६/५ (४८.२ षटके)
क्रेग मॅकमिलन (न्यू.)
(३८ धावा, ३ बळी)
§3
Cot
रविवार १५ एप्रिल २००७
Cot
  बांगलादेश
हा
Cot
  आयर्लंड
२४३/७ (५० षटके)
विलियम पोर्टफिल्ड (आय.)
(८५ धावा)
§4
Cot
सोमवार १६ एप्रिल २००७
Cot
  ऑस्ट्रेलिया
२३२/३ (४२.४ षटके)
वि
Cot
  श्रीलंका
२२६/१० (४९.४ षटके)
नेथन ब्रॅकेन (ऑ.)
(४ बळी)
§3
Cot
मंगळवार १७ एप्रिल २००७
Cot
  दक्षिण आफ्रिका
१५७/१ (१९.२ षटके)
वि
Cot
  इंग्लंड
१५४/१० (४८ षटके)
अँड्रु हॉल (द.आ.)
(५ बळी)
§4
Cot
बुधवार १८ एप्रिल २००७
Cot
  आयर्लंड
७७/१०(२७.४ षटके)
हा
Cot
  श्रीलंका
८१/२ (१० षटके)
परवेझ महारूफ (श्री.)
(४ बळी)
§3
Cot
गुरुवार १९ एप्रिल २००७
Cot
  वेस्ट इंडीज
२३०/५ (५० षटके)
वि
Cot
  बांगलादेश
१३१/१० (४३.५ षटके)
रामनरेश सरवान (वे.)
(९१ धावा)
§4
Cot
शुक्रवार २० एप्रिल २००७
Cot
  ऑस्ट्रेलिया
३४८/६ (५० षटके)
वि
Cot
  न्यूझीलंड
१३३/१० (२५.५ षटके)
मॅथ्यू हेडन (ऑ.)
(१०३ धावा.)
§3
Cot
शनिवार २१ एप्रिल २००७
Cot
  वेस्ट इंडीज
३००/१० (४९.५ षटके)
हा
Cot
  इंग्लंड
३०१/९ (४९.५ षटके)
केविन पीटरसन (इ.)
(१०० धावा)
§4
Cot

मैदान

$1 - पावसामुळे वेस्ट इंडीज संघाने फलंदाजी बुधवार २८ मार्च २००७ रोजी केली.

$2 - पावसामुळे हा सामना २२ षटकांचा करण्यात आला.


उपांत्य, अंतिम फेऱ्या

संपादन
  उपांत्य फेरी अंतिम फेरी
                 
   ऑस्ट्रेलिया १५३/३ (३१.३ षटके)  
   दक्षिण आफ्रिका १४९/१० (४३.५ षटके)  
       ऑस्ट्रेलिया २८१/४ (३८ षटके)
     श्रीलंका २१५/८ (३६ षटके)
   श्रीलंका २८९/५ (५० षटके)
   न्यू झीलँड २०८/१० (४१.४ षटके)  


उपांत्य सामने

संपादन
तारीख संघ Colouredtext वि / हा संघ Colouredtext सामनावीर
मंगळवार २४ एप्रिल २००७
Cot
  श्रीलंका
२८९/५ (५० षटके)
वि
Cot
  न्यूझीलंड
२०८/१० (४१.४ षटके)
माहेला जयवर्दने (श्री.)
(११५ धावा)
गुरुवार २५ एप्रिल २००७
Cot
  ऑस्ट्रेलिया
१५३/३ (३१.३ षटके)
वि
Cot
  दक्षिण आफ्रिका
१४९/१० (४३.५ षटके)
ग्लेन मॅकग्रा (ऑ.)
(३ बळी)

मैदान


अंतिम सामना

संपादन
  श्रीलंका
२१५/८ (३६ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२८१/४ (३८ षटके)
ऍडम गिलख्रिस्ट(१४९ धावा)
लसिथ मलिंगा २/४९ (८ षटके)
  ऑस्ट्रेलिया ६६ धावांनी विजयी
किंग्स्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस
पंच: स्टीव बकनर and सायमन टॉफेल
सामनावीर: ऍडम गिलख्रिस्ट (ऑ.)(१४९ धावा)

अधिक माहिती ....


विक्रम

संपादन

सर्वात जास्त धावा

संपादन

सर्वात जास्त बळी

संपादन

सर्वात जास्त बळी (यष्टिरक्षक)

संपादन

सर्वात जास्त झेल (क्षेत्ररक्षक)

संपादन

अधिक माहिती ....

बॉब वूल्मरचा मृत्यू

संपादन

१८ मार्च २००७ रोजी   पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर त्यांच्या हॉटेलच्या खोलीत मृत स्थितीत सापडले. या घटनेच्या एक दिवस आधी त्यांचा संघ   आयर्लंड विरूद्धच्या सामन्यात हरल्यामुळे विश्वचषक स्पर्धेतून बाद झाला होता. पोलीस चौकशीत बॉब वूल्मर यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा खून गळा दाबून झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. जून ५, इ.स. २००७ रोजी जमैका पोलिसांनी जाहीर केले की वूल्मर यांचा मृत्यू म्हणजे खून नव्हताच.

बाह्य दुवे

संपादन